यवतमाळ नागपुरातून हैद्राबादमध्ये कत्तलीसाठी जनावरांची तस्करी ; कंटेनरसह 3 मोबाईल, 60 बैल असा एकूण 45 लाख 5 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR March 18, 2025
मुल गडीसुर्ला येथे,सखी.मैत्री ग्राम संघा कडून महिला जागतिक दिन व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR March 17, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव जाणी येथील शेतकरी गोवर्धन पांडुरंग डांगे वाघाच्या हल्ल्यात जखमी. SURESH.KANNAMWAR March 16, 2025
नागभीड नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तलावात बुडून 5 तरुणांचा मृत्यू तर 1 जण बचावला. SURESH.KANNAMWAR March 15, 2025
S.P.Office Gadchiroli नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे कवंडे पासून केवळ 100 मीटर अंतरावरच स्फोटक साहित्यासह एक भरमार बंदूक जप्त. ★ माओवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न पोलीसांनी उधळून लावला. SURESH.KANNAMWAR March 15, 2025
सावली सावली येथे घरकुल बांधकामासाठी मोफत रेती व इतर मागण्यासाठी निवेदन सादर. ★ शिमगा मोर्चाची परवानगी नाकारल्याने तोंडाला काळी पट्टी व हात बांधून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध. SURESH.KANNAMWAR March 13, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागाच्या जि.प.शाळेत मुख्याध्यापकाने 4 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस. ★ 2 आठवड्यात 2 घटना ; मुख्याध्यापकास अटक. SURESH.KANNAMWAR March 13, 2025
गडचिरोली शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्या ; खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी वेधले सभागृहाचे लक्ष. SURESH.KANNAMWAR March 12, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस दलाच्या " सायबर दुत " मोबाईल व्हॅनचे अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती),महाराष्ट्र राज्य डॉ.श्री.छेरिंग दोरजे यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण. ★ मोबाई्ल व्हॅन गावोगावी भेट देऊन करणार जनजागृती. SURESH.KANNAMWAR March 12, 2025
राजुरा राजुरा तालुक्यातील कळमना येथे महिला दिनानिमित्त सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते बहीणींचा सत्कार. SURESH.KANNAMWAR March 11, 2025
मुल राज्य पत्रकार संघातर्फे म.पो.से.अधिकारी चौगुले यांचे अभिनंदन व सत्कार. SURESH.KANNAMWAR March 10, 2025
ब्रम्हपुरी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे SURESH.KANNAMWAR March 10, 2025
ब्रम्हपुरी सोमेश्वर खरकाटे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ. SURESH.KANNAMWAR March 09, 2025
ब्रम्हपुरी ग्रामपंचायत कार्यालय,अ-हेरनवरगांव येथे जागतिक महिला दिन साजरा. SURESH.KANNAMWAR March 09, 2025
S.P.Office Gadchiroli उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे येथे ठीक छत्तीसगड सीमेवरच नवीन पोलीस स्टेशनची स्थापना. ★ मागील 02 वर्षात एकुण 07 नवीन पोस्टे/पोमकें करण्यात आले स्थापन. SURESH.KANNAMWAR March 09, 2025
सावली जि.प.प्राथमिक शाळा जांब रयतवारी येथे बालआनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR March 09, 2025
ब्रम्हपुरी जिच्या हाती ज्ञान,तंत्रज्ञान आणि विज्ञानाची दोरी ती जगाला उद्धारी. - डॉ.स्निग्धा कांबळे SURESH.KANNAMWAR March 08, 2025
S.P.Office Gadchiroli जागतिक महिला दिनी गडचिरोली पोलीस दलामार्फत प्रोजेक्ट उडान अंतर्गत “ महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ ” संपन्न. ★ कार्यक्रम प्रसंगी 54 मीनी ट्रॅक्टर, 10 थ्रेशर मशिन व स्प्रे पंपांचे वाटप. SURESH.KANNAMWAR March 08, 2025