श्री.डॉ.अमीर मुलानी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम.
एस.के.24 तास
वर्धा : मा.श्री.डॉ.अमीर मुलानी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम.आयोजित करण्यात आले.श्री. चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येते.
डॉ.विनोद देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांचा अध्यक्षतेखाली वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे येते केक कापून व फराळ इत्यादी वस्तू देऊन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृद्धाश्रमातील आजी आजोबा व तेथील कर्मचारी यांनी श्री मुलांनी सरांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. त्याकरता डॉक्टर विनोद देशमुख व आयुष भारत डॉक्टर्स यांचे मेंबर तसेच श्री लखन सवाळे श्री.गजाजन कें लुके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.