अहेरी कल्लेड ते झिंगानूर मुख्य मार्गावरील नवीन पुल तुटला व संपर्क तुटला. SURESH.KANNAMWAR July 21, 2024
अहेरी सुरजागड पोलाद प्रकल्पाचे पर्यावरण विभागाची परवानगी जनसुनावणी न घेताच या प्रकल्पाचे भूमिपूजन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. ★ जमीन खरेदीची की दानाची ? नियम काय सांगतो ? ★ पर्यावरण परवानगीशिवाय मोठे प्रकल्प जिल्ह्यात येतातच कसे. - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,महेंद्र ब्राह्मणवाडे SURESH.KANNAMWAR July 18, 2024
अहेरी ना.धर्मरावबाबाआत्राम व इस्पात कंपनी बेरोजगारांची दिशाभूल करीत असल्याचे माजी जि.प.अध्यक्ष,अजय कंकडालवार यांचे गंभीर आरोप. SURESH.KANNAMWAR July 18, 2024
अहेरी अखेर उपचारात हलगर्जी पणा भोवला ; बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी डॉक्टर बडतर्फ. ★ एस.के.24 तास न्युज चॅनल वर बातमी प्रसारित झाली होती. SURESH.KANNAMWAR June 28, 2024
अहेरी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय आर्यन तलांडी चिमुकल्याचा मृत्यू. ★ गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे ; लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR June 27, 2024
अहेरी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे अंगणात झोपलेल्या व्यक्तीला अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवले SURESH.KANNAMWAR June 02, 2024
अहेरी अहेरी तालुक्यातील चेरपल्ली येथील महिलेवर तेंदूपत्ता संकलन करताना रानडुकराचा हल्ला. SURESH.KANNAMWAR May 11, 2024
अहेरी मतदान सुरू असताना तीन ई.व्ही.एम.मध्ये तांत्रिक बिघाड ; सिरोंचा येथे मतदान केंद्रावर गोंधळ. ★ अहेरी वरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहचवून सुरळीत चालू. SURESH.KANNAMWAR April 19, 2024
अहेरी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका आदिवासी नागरिकाची गळा आवळून हत्या केली. ★ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. SURESH.KANNAMWAR March 29, 2024
अहेरी चार नक्षलवाद्यांना कंठस्नान ; लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष नक्षलविरोधी पथक सी.६० च्या जवानांना मोठे यश. SURESH.KANNAMWAR March 18, 2024
अहेरी कमलापूर हत्ती कॅम्प मधील " रुपा " हत्तीण पाणी पिण्यासाठी चक्क हापशीवर. SURESH.KANNAMWAR March 06, 2024
अहेरी अहेरी तालुक्यातील कमलापूर " मंगला " ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले ; हत्ती स्थलांतराला गावकऱ्यांचा विरोध. SURESH.KANNAMWAR February 07, 2024
अहेरी अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ वाघाच्या हल्ल्यात महिला ठार ; वाघाची दहशत थांबता थांबेना. SURESH.KANNAMWAR January 07, 2024
अहेरी सुरजागड प्रकल्प बंद करा.B.S.P तर्फे.अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांना निवेदन. SURESH.KANNAMWAR December 01, 2023
अहेरी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशया वरून नक्षलवाद्यांनी आणखी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या. ★ महिना भरात तीन हत्यांनी दक्षिण गडचिरोलीत दहशत. SURESH.KANNAMWAR November 25, 2023
अहेरी महागाव येथील पाच व्यक्तींच्या मृत्युचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश ; दोन जण अटकेत. SURESH.KANNAMWAR October 18, 2023
अहेरी गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर पहिला “ हत्ती कॅम्प ” दुर्लक्षित ; परराज्यांतील हत्तींसाठी मात्र लाखोंची उधळण. SURESH.KANNAMWAR October 15, 2023