लाखांदूर (भंडारा) भावाच्या मृत्यूनंतर वहिनीसोबत प्रेमसंबंध,दिराने झोपेतच भावजयीचा गळा चिरून केला खून; लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना. 📍मृत महिला व आरोपी गौरव अंबादे ब्रह्मपुरी चे आहेत सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. SURESH.KANNAMWAR Tuesday, April 28, 2026