एटापल्ली 108 गावातील जनता 5 हजार पेक्षा जास्त संख्येने रस्तारोको आंदोलन. 📍जनतेचा एकच मागणी आहे " वीज नाही तर बिल नाही " हा निर्धार घेऊन महावितरण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. SURESH.KANNAMWAR Wednesday, October 08, 2025
एटापल्ली गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर एचपीव्ही - संबंधित रोग रोखण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल. 📍हेडरी येथील एलकेएएम रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ. SURESH.KANNAMWAR Monday, August 11, 2025
एटापल्ली एटापल्ली तालुक्यात जखमी रुग्णाला खाटेची कावड करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले ; कुरखेडा कोरची राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात गरोदर महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका फसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढावी लागली. 📍सामान्य जनता वाऱ्यावर त्या घटनांवरून नेटकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवर संताप. SURESH.KANNAMWAR Sunday, August 03, 2025
एटापल्ली बोगस महिला डॉक्टर प्रकरणात फक्त हमीपत्रावर प्रकरण मिटविल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप ; बोगस डॉक्टर विरोधातील मोहिम ही केवळ कागदावर. 📍आरोग्य विभागाची गंभीर दिरंगाई,फौजदारी कारवाई टाळल्याने अजून हिंमत वाढण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR Saturday, August 02, 2025
एटापल्ली जारावंडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. SURESH.KANNAMWAR Friday, August 01, 2025
एटापल्ली एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथे शेतात ट्रॅक्टर खाली दाबून चालकाचा दुर्देवी मृत्यू. SURESH.KANNAMWAR Saturday, July 26, 2025
एटापल्ली भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली इथे हजारोंच्या उपस्थितीत भव्य धरणे आंदोलन झाले. SURESH.KANNAMWAR Tuesday, October 15, 2024
एटापल्ली एटापल्ली तालुक्यातील डॉक्टर ला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले ★ डॉ.ब्रम्हानंद पुंगाटी सह 3 अटक 1 फरार ; 2 दिवसाची पोलीस कोठडी. SURESH.KANNAMWAR Wednesday, September 18, 2024
एटापल्ली एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी या अतिदुर्गम आदिवासी गावात शिक्षणाचे बीज रोवणारे शिक्षक,मांतय्या बेडके यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. SURESH.KANNAMWAR Wednesday, August 28, 2024
एटापल्ली झेंडा वंदन करून शेतात पेंढ्या टाकायला गेला आणि पाय घसरल्याने विहीरीत पडून मृत्यु झाला. SURESH.KANNAMWAR Saturday, August 17, 2024
एटापल्ली देशातील 30 टक्के पोलाद उत्पादन गडचिरोलीतून होणार.सुरजागड इस्पात पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन. ★ चामोर्शी 35,000 कोटींची गुंतवणूक, 20 हजार रोजगारनिर्मिती गडचिरोलीची ओळख उद्योगनगरी. SURESH.KANNAMWAR Wednesday, July 17, 2024
एटापल्ली एटापल्ली तालुक्यातील वांडोळी जंगल परिसरात 12 नक्षलवादी ठार ; 1 पी.एस.आय.जखमी. ★ C - 60 पथकाचे जवान व नक्षलवादी यांच्यात 6 तास चालली चकमक. SURESH.KANNAMWAR Wednesday, July 17, 2024
एटापल्ली एटापल्ली तालुक्यातील तोडसा फाट्याच्या वळणावर ; दोन दुचाकीच्या धडकेत एक युवक ठार,दोन गंभीर. SURESH.KANNAMWAR Wednesday, July 10, 2024
एटापल्ली घोटसुर ते कारका रस्त्यावर लहान पुलाचे काम नित्कृष्ठ दर्जाचे. SURESH.KANNAMWAR Friday, June 14, 2024
एटापल्ली गट ग्रामपंचायत कोटमी भसमटोला - नवेगाव गावात विद्युत खांब पोहचले परंतु डिपी नाही. SURESH.KANNAMWAR Thursday, June 13, 2024
एटापल्ली घोटसुर - कारका रोड चा पुल कोसळला. सार्व. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR Thursday, June 13, 2024
एटापल्ली बार्सेवाडा जळीत हत्याकांड प्रकरण.भाग क्र.2 ★ एटापल्ली पोलिसाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात.पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष देण्याची भ्रष्टाचार निर्मुलन समितीची मागणी. SURESH.KANNAMWAR Saturday, May 18, 2024
एटापल्ली जळीत हत्याकांड परसेवाडा कुपोषित (भुकबळी) कारणाने दोघाचा मृत्यु ; प्रकरणाचे बिंग फुटले मृतकाच्या भावाकडून. ★ कुपोषिताच्या कुटुंबियांनी जादुटोणा करणाऱ्या पुजाऱ्यावर संशय घेऊन दोन पुजाऱ्यांना जिवंत जाळले. SURESH.KANNAMWAR Friday, May 17, 2024