भंडारा वन विभागाचा प्रताप शेकडो झाडांची कत्तल तब्बल 135 झाडांची कत्तल केली असून त्यात 47 सागवान. ★ एकीकडे वृक्षतोड रोखण्यासाठी विभागाकडून असे कठोर नियम ; दुसरीकडे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करीत वन विभाग कडून वृक्षांची सरसकट कत्तल. SURESH.KANNAMWAR December 02, 2024
भंडारा मद्यधुंद पोलीसाने बैलगाडीसह शेतकऱ्याला चिरडले. ★ दोन बैल आणि शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू ; गावकऱ्यांची पोलिसाला केले बेदम मारहाण. SURESH.KANNAMWAR November 25, 2024
भंडारा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या कपिल भोंडेकर यांना अर्ज मागे घेण्याच्या जीवे मारण्याची धमकी ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी पत्र. SURESH.KANNAMWAR November 06, 2024
भंडारा अंगणवाडी मध्ये बुरशी,जाळे लागलेला आहार पुरवठा ; बालकांच्या जीवाशी खेळ. SURESH.KANNAMWAR September 23, 2024
भंडारा भाजपाला खिंडार माजी खासदार,शिशुपाल पटलें चा काँग्रेस मध्ये प्रवेश. ★ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. SURESH.KANNAMWAR August 16, 2024
भंडारा गोसी खुर्द धरणाची ३३ दारे उघडली ; नदी पात्रा जवळील गावांतील सर्व नागरिकांनी प्रशासनामार्फत सावध राहण्याच इशारा. SURESH.KANNAMWAR July 20, 2024
भंडारा भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, अशोक बागुल यांचा कारनामा ★ तरुणी तक्रार करायला गेली मात्र पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली ; राजकीय वातावरण तापले SURESH.KANNAMWAR June 08, 2024
भंडारा प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या गर्भपिशवीत कापड राहिले ; डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. SURESH.KANNAMWAR May 08, 2024
भंडारा कडधान्य,निविष्ठा व अनुदान वाटपाचा सेवानिवृत्तीपूर्वी अहवाल सादर करावा. ★ सोशल फोरम चे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांना निवेदन. SURESH.KANNAMWAR November 20, 2023
भंडारा शालेय विभागीय टेनिक्वाईट क्रिडा स्पर्धेत संत शिवराम महाराज विद्यालयाने बाजी मारली. SURESH.KANNAMWAR November 06, 2023
भंडारा विद्यापीठ स्तरीय मैदानी स्पर्धत समर्थ महाविद्यालयाला मिळाले घवघवीत यश ; विद्यापीठ मैदानी स्पर्धेत 11 पदक SURESH.KANNAMWAR November 02, 2023
भंडारा लाखनी ठाणेदाराचा अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार. ★ पोलिस ठाण्याचे हद्दीतील ६१ पैकी ४५ गावात दारू विक्री बंद ; तंटामुक्त समिती आणि महिला मंडळाचे सहकार्य. SURESH.KANNAMWAR November 01, 2023
भंडारा भाजपा अनु.जाती मोर्चा भंडारा जिल्हा महामंत्री पदी इंजि.मंगेश पुरणनाथ मेश्राम यांची सलग तिसऱ्यांदा निवड. SURESH.KANNAMWAR September 26, 2023
भंडारा भंडारा शिक्षण विभागाचा स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा गाजावाजा. SURESH.KANNAMWAR September 25, 2023
भंडारा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेकरीता निधी द्या ; अखिल ढिवर समाज विकास समितीची निवेदनाद्वारे मागणी. SURESH.KANNAMWAR September 24, 2023
भंडारा शासकीय व निमशासकीय नोकरदार भरतीच्या कंत्राटी करणाचा जी आर रद्द करा. - वंचित बहुजन आघाडी SURESH.KANNAMWAR September 23, 2023
भंडारा मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्या. - ओबीसी संघटनांची मागणी. SURESH.KANNAMWAR September 21, 2023
भंडारा युवकाने केला महामार्गावर असलेल्या खड्यांचा वाढदिवस करून आंदोलन. SURESH.KANNAMWAR August 28, 2023