सिरोंचा पिकअप गाडीत गुप्त कप्पा सागवान लाकडांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड ; कारवाई लपवली संशयाचे वातावरण वनविभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण. SURESH.KANNAMWAR Tuesday, October 07, 2025
सिरोंचा सिरोंचा येथे राष्ट्रवादी (श.प.) चे नगरसेवक अजित पवार गटात ; पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार,धर्मरावबाबा आत्राम यांनी नगरसेवकांना पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले. SURESH.KANNAMWAR Thursday, July 31, 2025
सिरोंचा चक्क ट्रॅक्टर लावून सिरोंचा वनविभागाने नांगरून उद्ध्वस्त प्रकरण वनाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून निलंबन ची शिफारस सहपालकमंत्री ॲड.आशीष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 📍अखेर वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित ; वन कायद्याचा धाक दाखवून रस्ता नांगरणे भोवले.L SURESH.KANNAMWAR Saturday, June 14, 2025
सिरोंचा सिरोंचा तालुक्याच्या इंद्रावती नदीत जाळे टाकत असताना मगरी च्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू. 📍गोदावरी नदीत आंघोळ करताना ६ मुले ७ जून च्या संध्याकाळी बुडाली होती.सकाळी सर्वांचे मृतदेह शोधून काढण्यात पोलिस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश. SURESH.KANNAMWAR Sunday, June 08, 2025
सिरोंचा आलापल्ली- सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ डी तमनदाला फाटा ते अमडेली या एक कि.मी.रस्ता गिट्टी बनविलेला रस्ता ; पण वनकायद्याचे उल्लंघन झाल्याचा बाऊ करत वनाधिकाऱ्यांनी चक्क ट्रॅक्टरने नांगरणी करुन केला उध्वस्त. 📍सिरोंचा वनविभागाचा प्रताप ; रस्ता ट्रॅक्टरने खोदला,सहपालकमंत्र्यांनी केली निलंबनाची शिफारस. SURESH.KANNAMWAR Monday, June 02, 2025
सिरोंचा सहा वर्षांपासून विविध कारणांनी बांधकाम रखडल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी पुन्हा एकदा चर्चेत. 📍" स्टील सिटी " तील राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बघून नागरिक म्हणाले, " हाच का तुमचा विकास ? " SURESH.KANNAMWAR Wednesday, May 28, 2025
सिरोंचा सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे विहिरीचे खोदकाम करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू. 📍विहीर शासकीय कामावर तांत्रिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते. गावाकऱ्यांची अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. SURESH.KANNAMWAR Tuesday, April 08, 2025
सिरोंचा सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार ; 3 जणांना अटक सरपंच फरार. SURESH.KANNAMWAR Thursday, January 09, 2025
सिरोंचा सिरोंचा येथे भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या कडून दांडिया डान्स कार्यक्रम महिलांनचा प्रतिसाद. SURESH.KANNAMWAR Saturday, October 12, 2024
सिरोंचा उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न. SURESH.KANNAMWAR Friday, August 09, 2024
सिरोंचा सिरोंचा परिसराला पुन्हा एकदा महापुराच्या धोका निर्माण झाला होता ; विसर्ग रोखल्याने महापुराचा धोका टळला आहे. SURESH.KANNAMWAR Tuesday, July 30, 2024
सिरोंचा सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घ्यावी. - रामचंद्र कुमरी SURESH.KANNAMWAR Wednesday, July 24, 2024
सिरोंचा खाते उगडण्याकरीता आता टपाल कार्यालयात ही मोठी गर्दी. ★ पोस्टात खाता उघडण्याचे आवाहन प्रवर डाक निरीक्षक सिरोंचा उपविगीय,सुभाष जावडे यांनी लाडकी बहिणीला आवाहन. SURESH.KANNAMWAR Monday, July 08, 2024
सिरोंचा पुल्लीगुडम गावाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टंचाई. ★ समाजसेवक तथा लोकसेवक व माजी ग्रा.पं.सदस्य,रामचंद्र कुमरी यांनी समस्यावर भेट. SURESH.KANNAMWAR Sunday, May 26, 2024
सिरोंचा झिंगानूर माल.चक नं.1,चक नं.2, या तीन गावात भीषण पाणी टंचाई. SURESH.KANNAMWAR Monday, May 20, 2024
सिरोंचा विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दीड लाखांचे बक्षीस असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. SURESH.KANNAMWAR Friday, May 03, 2024
सिरोंचा टेकडामोटला ता.सिरोंचा येथील असंख्य युवक -युवती आणि नागरिकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश. SURESH.KANNAMWAR Thursday, February 29, 2024
सिरोंचा सिरोंचा वन विभागा अंतर्गत कमलापुर हत्ती चक्क १२ दिवसांच्या हक्काच्या वैद्यकीय सुट्टीवर. SURESH.KANNAMWAR Thursday, February 01, 2024
सिरोंचा नक्षलवाद्यांच्या दोन वरिष्ठ नेत्यांना अटक. ★ गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा मध्ये होते सक्रिय ; तेलंगणा पोलिसांची कारवाई. SURESH.KANNAMWAR Saturday, December 02, 2023
सिरोंचा महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील कालेश्वरम प्रकल्प म्हणजे ‘ केसीआर फॅमिली एटीएम ’ राहुल गांधींचे टीकास्र ; मेडीगड्डा धरणाला भेट. SURESH.KANNAMWAR Thursday, November 02, 2023