चंद्रपूर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने,जिल्हास्तरीय महिला उद्योग प्रदर्शनी. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
चंद्रपूर जिल्हा परिषद शाळा अंतुर्ला येथे हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR June 28, 2025
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय,चंद्रपूर येथे बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत मृत्यु झाल्याने खळबळ उडाली. 📍प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुजोरीने वागत असल्याच्या असंख्य तक्रारी. SURESH.KANNAMWAR June 27, 2025
चंद्रपूर धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अंतर्गत सापळा पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप. SURESH.KANNAMWAR June 25, 2025
चंद्रपूर ७ लाख ९० हजाराचा १३ टन तांदूळ जप्त .तांदूळ वडसा येथे जात होता अशी माहिती समोर ; दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल. 📍 चंद्रपूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानात तांदूळ तस्करीचे रॅकेट. SURESH.KANNAMWAR June 17, 2025
चंद्रपूर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला पंचायत समिती चंद्रपूर कडून गौरव. SURESH.KANNAMWAR June 16, 2025
चंद्रपूर धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडतर्फे CSR अंतर्गत " एडवांस स्टिचिंग ट्रेनिंग " चे आयोजन. 📍प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण. SURESH.KANNAMWAR June 15, 2025
चंद्रपूर पिकअप - ट्रकची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळावर मृत्यू. SURESH.KANNAMWAR June 14, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे बनावट " लेटरपॅड " तयार करून खोट्या " रॉयल्टी क्लिअरन्स " प्रमाणपत्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांची बनावट स्वाक्षरी. 📍अनाधिकृत शिक्का वापरून शासनाची सुमारे दीड कोटींपेक्षा अधिकची फसवणूक केल्याचे उघडकीस. SURESH.KANNAMWAR June 02, 2025
चंद्रपूर घराशेजारी असलेल्या विहीरीत रात्रीच बिबटया पडला ; बाहेर पडता न आल्याने त्याचा विहीरीतच मृत्यू. SURESH.KANNAMWAR May 28, 2025
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर च्या निवडणूक अधिसूचनेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष. 📍बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरतीची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. SURESH.KANNAMWAR May 26, 2025
चंद्रपूर बीड जिल्ह्यातील बनावट देशी दारूचे बीड " कनेक्शन " ; चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यात तस्करी च्या माध्यमातून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर. 📍 हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर येथील राजकीय आशीर्वाद असलेला प्रशांत चंदनखेडे हा या तस्करीतील मुख्य सूत्रधार तो फरार असून पोलीस शोध घेत आहेत. SURESH.KANNAMWAR May 24, 2025
चंद्रपूर मला भौगोलिक इतिहासाची माहिती नाही,मी आता अभ्यास. - चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ.अशोक उईके SURESH.KANNAMWAR May 10, 2025
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर निवडणुकीचे खासदार,आजी - माजी सर्वांनाच वेध. 📍नोकर भरतीतील अर्थकारणानंतर सर्वांनाच हवे संचालकपद. SURESH.KANNAMWAR April 26, 2025
चंद्रपूर भंडाऱ्याचे जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या नेतृत्वात एक चौकशी पथक 7 मे रोजी चंद्रपुरात दाखल होणार ; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नोकर भरती प्रकरण. SURESH.KANNAMWAR April 24, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील 8 जण आणि चंद्रपूर मधील 7 जण असे एकूण 15 जण पहलगाम काश्मीर येथे अडकून पडले ; चंद्रपूरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू. SURESH.KANNAMWAR April 23, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा ग्राहक न्यायालयात एका घोरपडीने बस्तान मांडल्याने एकच तारांबळ. SURESH.KANNAMWAR April 21, 2025
चंद्रपूर जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे,वरिष्ठ सहायक सुशील मारोती गुंडावार,कंत्राटी परिचर मतीन फारूख शेख यांना 4 लाख 20 हजाराची लाच स्वीकारताना अटक. SURESH.KANNAMWAR April 11, 2025