सिंदेवाही बल्लारशा - गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही - आलेवाही जवळ एका वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू. SURESH.KANNAMWAR January 18, 2025
सिंदेवाही सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अंतरगांव असलेल्या शेतातील पाण्याच्या पाटामध्ये बिबट मृत अवस्थेत आढळला. SURESH.KANNAMWAR October 24, 2024
सिंदेवाही आलेवाही,जीवनापूर,वाढोणा,परिसरात बिबट गावकऱ्यांचा पाळीव जनावरांच्या गोठ्यातून शेळ्या, कोंबड्या घेऊन जात असल्याने गावकरी दहशतीत. SURESH.KANNAMWAR October 12, 2024
सिंदेवाही रिपब्लिकन चळवळीतील सुदामजी खोब्रागडे सिंदेवाही अनंतात विलीन शोकसभा. SURESH.KANNAMWAR October 01, 2024
सिंदेवाही काँग्रेस पक्षानेच देशाच्या मूळनिवासी, आदिवासी समाजाच्या वेदना जानल्या. - विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार ★ आम्ही विदर्भाचे खंबीर नेतृत्व वडेट्टीवार यांचे सोबत. - अवचितराव सयाम ■ तर वर्गिकरणातून समाजात फुट पाडण्याचा विरोधकांचा डाव. - खा.डॉ.नामदेव किरसान SURESH.KANNAMWAR September 06, 2024
सिंदेवाही सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे अंगनात झाडझुड करीत असतांना ; अचानक घराची भिंत कोसळ्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. SURESH.KANNAMWAR September 01, 2024
सिंदेवाही जि.प.प्राथमिक जामसाळा (जुना) शाळेला संगणक संच भेट ; विरोधी पक्षनते,विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार SURESH.KANNAMWAR August 24, 2024
सिंदेवाही सिंदेवाही तालुक्यातील रिपाईच्या विविध गटाची बैठक संपन्न. ★ रिपाईच्या सर्व गटानी एकाच उमेदवाराची निवड करून कामाला लागावे. SURESH.KANNAMWAR August 13, 2024
सिंदेवाही सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात मुलाने केला वडिलांचा खून. SURESH.KANNAMWAR July 22, 2024
सिंदेवाही सिंदेवाही तालुक्यातील मोहळी गावात दोन बछड्यांसह मादी बिबटचा गावात धुमाकूळ ; 6 जण गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR July 19, 2024
सिंदेवाही सिंदेवाही तालुक्यातील घटना ; जंगलात तेंदुपाने तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR May 26, 2024
सिंदेवाही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून केले ठार. ★ सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील बामणी (माल) येथील घटना. SURESH.KANNAMWAR May 04, 2024
सिंदेवाही समाजातील अधश्रध्दा पारंपारिक रुढी परंपरेला नाकारुन. ★ महात्मा फुले यांच्या सत्यधर्मावर विश्र्वास ठेवून आपल्या कोमल नावाच्या मुलीचे विवाह सत्यशोधक पद्धतीने केला. SURESH.KANNAMWAR May 02, 2024
सिंदेवाही सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR February 19, 2024
सिंदेवाही सिमेंट बँकर घेऊन जाणारा ट्रक कॅबिनचा मधल्या भागाचा राड तुटल्याने पलटी झाली ; ट्रक चालक बचावला. SURESH.KANNAMWAR January 22, 2024
सिंदेवाही सिंदेवाही तहसील कार्यालयात सर्व पक्षीय बैठक आयोजित ; नवीन मतदार नोंदणीसाठी झाली चर्चा. SURESH.KANNAMWAR November 04, 2023
सिंदेवाही सिंदेवाही माकडा ची शिकार करताना डीपी वर चढलेल्या बिबट्याचा जिवंत वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने मृत्यू. SURESH.KANNAMWAR November 04, 2023