भामरागड भामरागड ला पुराचा वेढा पुरामधून गर्भवतीला बोटीद्वारे न्यावे लागले रुग्णालयात ; शंभरवर गावांचा तुटला. SURESH.KANNAMWAR Wednesday, August 27, 2025
भामरागड गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर कोपरशी परिसरात गडचिरोली पोलिसांचे C - 60 चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू. SURESH.KANNAMWAR Wednesday, August 27, 2025
भामरागड पोळ्याच्या सणाच्या तोंडावर 6 वर्षीय बालक आणि एका 36 वर्षीय व्यक्तीचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ ; 5 दिवसांत 4 बळी. SURESH.KANNAMWAR Friday, August 22, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील सीपनपल्ली मार्गे जोनावाही मुख्याध्यापकाचा दुर्दैवाने नाल्यात वाहून त्यांचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR Wednesday, August 20, 2025
भामरागड दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे भागात पूरस्थिती निर्माण. 📍भामरागडसह शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला. SURESH.KANNAMWAR Friday, July 25, 2025
भामरागड भामरागड तालुक्यात पुराचा धोका पर्लकोटा नदी च्या पाणी पातळीत वाढ. SURESH.KANNAMWAR Wednesday, July 09, 2025
भामरागड १,८२,००० रूपयांची रोख रक्कम भामरागड येथील चोरी प्रकरणातील आरोपी ओळख लपवुन तेलंगणा राज्यात वावरत असताना घेतले ताब्यात. SURESH.KANNAMWAR Wednesday, June 18, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांकडून आदिवासीची गळा दाबून हत्या. SURESH.KANNAMWAR Sunday, March 30, 2025
भामरागड लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,डॉ.संभाजी भोकरे सव्वा लाखांची लाच घेताना अटक. SURESH.KANNAMWAR Thursday, March 27, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील दोबुर गावात पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केली काठीने प्रहार ; पती जागीच ठार SURESH.KANNAMWAR Wednesday, March 19, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागाच्या जि.प.शाळेत मुख्याध्यापकाने 4 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस. ★ 2 आठवड्यात 2 घटना ; मुख्याध्यापकास अटक. SURESH.KANNAMWAR Thursday, March 13, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील पो.स्टे.कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी व मरकणार गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी. ★ ग्रामस्थांनी 2 भरमार बंदुका पोलीसांना केल्या सुपूर्द. SURESH.KANNAMWAR Thursday, February 20, 2025
भामरागड पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी कियेर (ता.भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती ची केली हत्या. ★ 2 फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. SURESH.KANNAMWAR Sunday, February 02, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील आदिवासी दाम्पत्याची व्यथा ; 3 दिवसांपासून उपाशी मुलाच्या उपचारासाठी,पत्नीचे मंगळसूत्र मोडले. ★ मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुलाला वाचवण्यासाठी पत्र. SURESH.KANNAMWAR Friday, January 31, 2025
भामरागड राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा या नवनिर्मित पोलीस मदत केंद्राला ला दिले भेट. SURESH.KANNAMWAR Tuesday, December 17, 2024
भामरागड भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र 24 तासात उभा. ★ छत्तीसगड सीमेकडील शेवटचे पोलीस केंद्र. SURESH.KANNAMWAR Wednesday, December 11, 2024
भामरागड अखेर आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गावर भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर बॉम्ब स्फोटके पेरुन ठेवलेल्या आरोपीस अटक. SURESH.KANNAMWAR Monday, November 25, 2024
भामरागड आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गावर भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर बॉम्बस्फोट. ★ नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय ; सर्च ऑपरेशन सुरू. SURESH.KANNAMWAR Saturday, November 16, 2024