नागपूर अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरूवारी अपघात झाला ; त्या अपघातात नागपुरातील तीन जण ठार. SURESH.KANNAMWAR June 12, 2025
नागपूर सरकारच्या निर्णया विरोधात सोशल मीडियावर सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मत,टीका किंवा आक्षेप नोंदविता येणार नाही. 📍पोस्ट केल्यास महागात,शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांवर निर्बंध. SURESH.KANNAMWAR June 11, 2025
नागपूर पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदेशानंतर गोवंश तस्करांची टोळी जाळ्यात. 📍२३८ गोवंशीय प्राण्यांची सुटका, सुमारे २४ लाखांच्या मुद्देमालासह तस्करांनी टोळी जेरबंद ; 5 जणांना अटक. SURESH.KANNAMWAR June 06, 2025
नागपूर धार्मिक आधारावर मुस्लीम विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारला. 📍दयानंद आर्य कन्या विद्यालयाचे सचिव राजेश लालवानी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्या विरोधात जरिपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR May 16, 2025
नागपूर दहावी च्या परीक्षेचा निकाल मंगळवार ला (13 मे) जाहीर करण्यात येणार. 📍दहावीचा निकाल उद्या लागणार ! कुठे अन् कसा पाहाल ? Digi Locker वरून गुणपत्रिका अन् प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ? SURESH.KANNAMWAR May 12, 2025
नागपूर अन्य युवकाशी मैत्री खटकल्यामुळे प्रियकराने प्रेयसी ची कोयत्याने वार करून केला खून ; सीसीटीव्हीत थरार कैद. SURESH.KANNAMWAR May 07, 2025
नागपूर शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी गडचिरोलीतून अटक. 📍बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापकास मंजुरी भोवली. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
नागपूर नागपूर मध्ये देहव्यापाराचे अड्डे पुन्हा सुरु ; काश्मीर,गुजरात,उत्तरप्रदेश, तामिळनाडू, केरळ, पंजाब,दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यातील मॉडेल नागपुरात देहव्यापार. 📍चेतन चकोले,नागपूर आणि युगांत दुर्गे,चंद्रपूर आरोपींना अटक ; 2 दलाल फरार. SURESH.KANNAMWAR April 05, 2025
नागपूर बुध्दगयेतील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौध्द बांधवांनी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक शांती मार्च काढून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. SURESH.KANNAMWAR April 02, 2025
नागपूर काँग्रेस समर्थीत पक्षातील तब्बल २२ सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश ; काँग्रेसला मोठे खिंडार. SURESH.KANNAMWAR March 29, 2025
नागपूर " जिवंत सातबारा " मोहीम म्हणजे काय ? सर्वसामान्यांना त्याचा फायदा काय ? सविस्तर वृत्त वाचा. SURESH.KANNAMWAR March 25, 2025
नागपूर सोशल मीडियावर दंगली संदर्भात आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ तुम्ही तर दंगली संदर्भात कुठली पोस्ट केली नाही ना… ★ सोशल मीडियावरील 272 अकाऊंट धारकांवर गुन्हे दाखल. SURESH.KANNAMWAR March 20, 2025
नागपूर सागवान वृक्षाच्या तोडी परवानगी नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या वनखात्यातील 2 अधिकारी निलंबित. ★ आदिवासींच्या जमिनीवर वृक्षतोड ; अवैधरित्या 27 ट्रक सागवानाचा पुरवठा झाल्याची माहिती समोर SURESH.KANNAMWAR March 02, 2025
नागपूर पत्नीचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी अनैतिक संबंध आहे असा संशय पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरला ★ मुलावर चाकूने हल्ला आणि स्वत:च्या गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न SURESH.KANNAMWAR March 01, 2025
नागपूर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचून एका युवकाच्या कारचे नुकसान ; निकृष्ट दर्जाचे काम कारवाई होणार का ? ★ " स्ट्रक्चरल ऑडीट " करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली. SURESH.KANNAMWAR February 23, 2025
नागपूर नागपूर च्या एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनी च्या फटाके कंपनीत स्फोट ; जेवणाची सुटी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. SURESH.KANNAMWAR February 16, 2025
नागपूर सावधान...चिकन खाल्ल्याने या नव्या आजाराचा धोका. ★ महाराष्ट्रात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढ ; हा दुर्मिळ आजार विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. SURESH.KANNAMWAR February 16, 2025