यवतमाळ शिकवणी वर्गातील अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार करून केला गर्भवती पिडितेचा उपचार दरम्यान मृत्यू. 📍पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.आरोपीला अटक. SURESH.KANNAMWAR Monday, September 22, 2025
यवतमाळ मद्यपी डॉक्टरचा प्रताप न तपासता रुग्णास मृत घोषित केले. 📍डेथ मेमो तयार करून शवविच्छेदन करण्याची तयारी सुरू ; डॉक्टरने रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या.दरम्यान रुग्णाने हलचाल. SURESH.KANNAMWAR Sunday, July 27, 2025
यवतमाळ रेल्वे प्रकल्प हा तर अवैध उत्खननाचा मार्ग ; भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात... 📍ईटीएस मोजणी करणार म्हणून धास्ती. SURESH.KANNAMWAR Sunday, July 20, 2025
यवतमाळ वनविभागातही ऑनलाइन बदली धोरण लागू करण्याच्या दिशेने बदलीसाठी न्यायालयाचे आदेश ; पारदर्शकतेकडे महत्त्वाचे पाऊल. SURESH.KANNAMWAR Wednesday, July 16, 2025
यवतमाळ गुप्तधनासाठी अल्पवयीन मुलीला चटके दिले, आईलाही कोंडून ठेवले ; महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल. 📍पोलीस ठरले देवदूत,हस्तक्षेपाने वाचला माय - लेकींचा जीव. SURESH.KANNAMWAR Monday, July 07, 2025
यवतमाळ पाच अग्निशस्त्रे,धारदार तलवार,३५० जिवंत काडतुसे,बुलेटप्रूफ जॅकेट सह एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR Wednesday, July 02, 2025
यवतमाळ नदी च्या पुरात गाडी वाहून गेली एकाचा मृत्यू ; एक जखमी. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 28, 2025
यवतमाळ खासगी शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या तरुणीने पतीला विष देवून केली ठार ; अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीचा मृतदेह जंगलात नेवून जाळला. 📍आरोपी मुख्याध्यापिकेला अटक ; तीन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 21, 2025
यवतमाळ लाचेची मागणी करणारे तीन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. SURESH.KANNAMWAR Friday, May 16, 2025
यवतमाळ नागपुरातून हैद्राबादमध्ये कत्तलीसाठी जनावरांची तस्करी ; कंटेनरसह 3 मोबाईल, 60 बैल असा एकूण 45 लाख 5 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR Tuesday, March 18, 2025
यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केशव ठाकरे एका कुरिअर सेवेच्या " डिलीव्हरी बॉय ने सर " म्हटले नाही म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांसह केली बेदम मारहाण ★ २३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली SURESH.KANNAMWAR Wednesday, March 05, 2025
यवतमाळ सरकार विरोधातील शेतकरी आंदोलनात काँग्रेस नेत्यांविरोधातच कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त ★ काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय ? आता तर चक्क कार्यकर्त्यांनीच नेत्यांना खडेबोल सुनावले SURESH.KANNAMWAR Monday, March 03, 2025
यवतमाळ काँग्रेस मधील स्थानिक नेत्यांकडून होणाऱ्या गळचेपीमुळे व्यथित होवून पक्षाला सोडचिठ्ठी. ★ दोन माजी आमदारांसह अनेकांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. SURESH.KANNAMWAR Saturday, February 22, 2025
यवतमाळ फरार नक्षल कमांडर खोट्या कागदपत्रांच्या आधारे 23 वर्षांपासून ; तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो वर्षांपासून होता यवतमाळ मध्ये मुक्कामी अटक. SURESH.KANNAMWAR Wednesday, February 19, 2025
यवतमाळ आरपीआय जिल्हाध्यक्षाचा शासकीय कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न. SURESH.KANNAMWAR Tuesday, December 31, 2024
यवतमाळ पतंगाचा दोर आयुष्याला घोर ; विजेच्या धक्क्याने एका बालकाचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR Monday, December 16, 2024
यवतमाळ यवतमाळ च्या निवडणुकीला गालबोट उमेदवाराचे वाहन पेटविल्याने ; कायदा व सुव्यवस्थेवर ? SURESH.KANNAMWAR Saturday, November 16, 2024
यवतमाळ काँग्रेस चे वजनदार नेते अशी ओळख असलेले माजी प्रदेशाध्यक्ष,माणिकराव ठाकरे मतदारसंघ मिळेना... SURESH.KANNAMWAR Saturday, October 26, 2024
यवतमाळ अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नी ने केली हत्या. SURESH.KANNAMWAR Friday, July 26, 2024
यवतमाळ यवतमाळ मध्ये " लाडकी बहीण " योजनेसाठी बहिणींची उसळली तोबा गर्दी ; ढिसाळ नियोजनामुळे सर्वत्र गोंधळ. ★ बहिणींची आर्थिक पिळवणूक ; प्रमाणपत्र वाटप शिबीर घेण्यात यावे अशी जनतेतून मागणी. SURESH.KANNAMWAR Tuesday, July 02, 2024