मुंबई पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी.राज्यात पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईसाठी ही एक मोठी संधी. 📍मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. SURESH.KANNAMWAR August 11, 2025
मुंबई पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील ५०० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील हजारो अधिकाऱ्यांना भविष्यात फटका बसणार. 📍८४ पोलीस अधिकाऱ्यांची " मॅट " मध्ये याचिका. SURESH.KANNAMWAR August 04, 2025
मुंबई लाडक्या बहिणीं ना जुलै अखेर अनुदान पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR July 22, 2025
मुंबई अतिवृष्टीमुळे शेतजमिनी अनेक ठिकाणी पिके सतत पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली. 📍अतिवृष्टीमुळे १७ हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट जाणून घ्या,कोणत्या जिल्ह्यांत होणार दुबार पेरणी. SURESH.KANNAMWAR July 13, 2025
मुंबई चराईवर वनविभागाची बंदी नाही ; बच्चू कडूंच्या पाठपुराव्याला यश,मंत्रालयात निर्णय. हा लढा अजून थांबलेला नाही,जोपर्यंत धनगर समाजाच्या सर्व मागण्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत संघर्ष सुरूच राहील. - बच्चू कडू SURESH.KANNAMWAR July 03, 2025
मुंबई बोगस प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली असून त्यांना नोकरीवरून बडतर्फ. 📍प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखवून या व्यक्तीने पोलीस दलात नोकरी मिळवली होती. SURESH.KANNAMWAR June 21, 2025
मुंबई 5 वर्षीय चिमुरडीवर किशोरवयीन विकृताचे अत्याचार ; गुप्तांगाला 28 टाके,शरीरावर असंख्य जखमा. ★ पीडितेची मृत्युशी झुंज सुरू. SURESH.KANNAMWAR February 28, 2025
मुंबई राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरु होणार ; 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार. ★ शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लाडकी बहीण योजना,कोणत्या मोठ्या घोषणा होणार ? लाडक्या बहिणींचा हप्ता वाढणार ? SURESH.KANNAMWAR February 18, 2025
मुंबई काँग्रेस कडून काल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर,हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती. ★ नाना पटोलेंचं नेमकं काय चुकलं ? काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलण्याची नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर बातमी. SURESH.KANNAMWAR February 15, 2025
मुंबई महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी निकषात बदल केल्याचे जाहीर. ★ लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थ्यांना वगळले ; या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. SURESH.KANNAMWAR February 07, 2025
मुंबई 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये ? लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता कधी मिळणार ? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती. SURESH.KANNAMWAR January 16, 2025
मुंबई विधानसभा तिकिट वाटपात मुलाला,पत्नीला,भावाला घराणेशाही चा सर्वपक्षीय सुळसुळाट ; कार्यकर्ते सतरंज्या उचलायचे का कार्यकर्ते चा सवाल. ★ कार्यकर्ते पक्षाचा काम न केल्यास बसू शकतो फटका. SURESH.KANNAMWAR October 24, 2024
मुंबई महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण,शेतकऱ्यांना मोफत वीज यासह अनेक कल्याणकारी व लोकप्रिय योजना बंद होतील. - मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे SURESH.KANNAMWAR October 16, 2024
मुंबई महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक च्या नेतृत्वामध्ये साखळी उपोषण तथा धरणे आंदोलनाचा 5 दिवस. SURESH.KANNAMWAR October 12, 2024