गडचिरोली छत्तीसगड - महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार. ★ 2 जवान शहीद 2 जवान जखमी. SURESH.KANNAMWAR February 09, 2025
गडचिरोली महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव जत्रा संपूर्ण रात्रभर सुरू ठेवण्याची मागणी. - मा.खा.अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. SURESH.KANNAMWAR February 04, 2025
गडचिरोली गडचिरोली येथे एम.एस.ई.डी.सी.एल.मिटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा मोर्चा. SURESH.KANNAMWAR January 20, 2025
गडचिरोली अधिकाधिक महिलांनी भाजपा सदस्य बनून भाजपाची शक्ती वाढवावी.- माजी आमदार डॉ.देवरावजी होळी ★ गडचिरोली सर्किट हाऊस येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित बैठकीला केले मार्गदर्शन. SURESH.KANNAMWAR January 09, 2025
गडचिरोली 2 जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण ; 10 लाखांचे बक्षीस होते. SURESH.KANNAMWAR January 08, 2025
गडचिरोली क्रांती सूर्य माळी समाज संघटन पोटेगाव च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी. SURESH.KANNAMWAR January 04, 2025
गडचिरोली जन शिक्षण संस्थानचा द्वारा विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती साजरी. श्री.गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था,गोंदिया द्वारा कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार पुरुस्कृत जन शिक्षण संस्थान,गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. SURESH.KANNAMWAR January 03, 2025
गडचिरोली युनिटी प्रेस अँड मिडिया असोसिएशन,गडचिरोली तर्फे नवनियुक्त मा.जिल्हाधिकारी मा.अविश्यांत पंडा साहेब गडचिरोली सदिच्छा भेट व निवेदन सादर. SURESH.KANNAMWAR January 03, 2025
गडचिरोली लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी च्या पोलाद कारखान्यासह विविध प्रकल्पांचे बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी गडचिरोली येथे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन. SURESH.KANNAMWAR January 01, 2025
गडचिरोली मुल तालुक्यातील मरेगाव वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR December 27, 2024
गडचिरोली गडचिरोली मध्ये जिल्हाधिकारी नंतर आणखी काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR December 25, 2024
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी,अविशांत पांडा ★ 26 डिसेंबर ते गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार. SURESH.KANNAMWAR December 25, 2024
गडचिरोली अमृत आहार अंगणवाडी स्वयंपाकी तालुका व जिल्हा महिला संघटना वतिने मानधन 10 हजार रुपये करण्यात यावे. ★ जिल्हा परिषद गडचिरोली येथे 70 महिलासह कृष्णा चौधरी संघटन प्रमुख यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. SURESH.KANNAMWAR December 23, 2024
गडचिरोली गडचिरोली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेधार्थ वंचित व रिपाईने निवेदन दिले. SURESH.KANNAMWAR December 21, 2024
गडचिरोली 8 लाख बक्षिस असलेले 32 वर्ष नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेल्या नरसिंग या जहाल नक्षलवाद्यासह दोघांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. ★ वर्षभरात 20 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण. SURESH.KANNAMWAR December 20, 2024