चिमुर तीन आरोपींनी अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एका अल्पवयीन मुलीने वडिलांसह शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. 📍त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR July 12, 2025
अहेरी निलगायीची शिकार करून पोता रस्त्यावर फेकून अंधाराचा फायदा घेत शेतशिवारत पसार. 📍आष्टी ते आलापल्ली मार्गावरील लगाम परीसरातील घटना. SURESH.KANNAMWAR July 11, 2025
१०२ रुग्णवाहिका चालक यांना औरंगाबाद व नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार समान काम समान वेतन लागु करण्यात यावा. SURESH.KANNAMWAR July 10, 2025
भामरागड भामरागड तालुक्यात पुराचा धोका पर्लकोटा नदी च्या पाणी पातळीत वाढ. SURESH.KANNAMWAR July 09, 2025
ब्रम्हपुरी प्रकाश देवढगले यांच्या शेतातील विहीर खचली लाखोचे नुकसान ; घरांच्या भिंती कोसळल्या. SURESH.KANNAMWAR July 09, 2025
सावली सावली तालुक्यातील पाथरी येथील BSNL ची सेवा पाच दिवसापासून ठप्प. 📍ऑनलाइन ची कामे विस्कळीत झाल्याने नागरिकात असंतोष. SURESH.KANNAMWAR July 09, 2025
चंद्रपूर जिल्हा परिषद शाळा,अंतुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. SURESH.KANNAMWAR July 09, 2025
गडचिरोली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत असून पूर आल्याने १६ मार्ग बंद. 📍घाबरू नका,सतर्क राहा. - अविश्यांत पांडा,जिल्हाधिकारी SURESH.KANNAMWAR July 08, 2025
यवतमाळ गुप्तधनासाठी अल्पवयीन मुलीला चटके दिले, आईलाही कोंडून ठेवले ; महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल. 📍पोलीस ठरले देवदूत,हस्तक्षेपाने वाचला माय - लेकींचा जीव. SURESH.KANNAMWAR July 07, 2025
पवनी झाडावरून पाण्यात उडी मारला पण काही क्षणातच तो पाण्यात बुडाला ; रील बनवण्याच्या नादात गमावला जीव बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR July 07, 2025
नागपूर विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा,हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. 📍२४ तासात चंद्रपूर आणि गडचिरोली सह अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिला असून याठिकाणी “ ऑरेंज अलर्ट ” SURESH.KANNAMWAR July 06, 2025
कुरखेडा कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे एका शेततळ्यात अंघोळीला गेलेल्या दोन सख्या मावस भावंडाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; मावशीकडे पाहुणा म्हणून आला अन.. SURESH.KANNAMWAR July 06, 2025
चामोर्शी शिक्षक,महाविद्यालय व्यवस्थापनाकडून छळ,व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. 📍चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात येथील घटना ; महाविद्यालय खाजगी असून तुम्हा सर्वांना अनेक वर्ष एकाच वर्गात बसाविले जाईल अशी धमकी. SURESH.KANNAMWAR July 06, 2025
नागपूर गुटखा,पान मसाला,सुगंधित तंबाखू बंदी असूनही गुटखा ऑनलाईन,नागपूर चा खर्रा विधानसभेत गाजला. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
चंद्रपूर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने,जिल्हास्तरीय महिला उद्योग प्रदर्शनी. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
गडचिरोली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे चालणाऱ्या 7 स्कूल व्हॅनवर धडक कारवाई. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
सावली मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सावली वनपरिक्षेत्रातर्फे गुराख्यांना इलेक्ट्रिक स्टिक व मुखवट्याचे वाटप. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
सावली दारूबंदी गुन्ह्यातील एकूण 2,44,555/रूपयाचा अवैध दारू साठा पोलीस स्टेशन पाथरी कडून नष्ट. SURESH.KANNAMWAR July 05, 2025