S.P.Office Gadchiroli हरवलेले व चोरीला गेलेले 72 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश. 📍सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडून शोध घेतलेले एकूण 11,11,600/- रुपये किंमतीचे मोबाईल पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांचे हस्ते तक्रारदारांना सुपूर्द. SURESH.KANNAMWAR July 04, 2025
S.P.Office Gadchiroli अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या 24 पालकांवर गडचिरोली पोलीसांकडून गुन्हे दाखल. 📍गडचिरोली शहरात 5 विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान करण्यात आली कारवाई. SURESH.KANNAMWAR July 04, 2025
S.P.Office Gadchiroli नवनिर्मित पोस्टे कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाया जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने केली अटक. SURESH.KANNAMWAR June 28, 2025
S.P.Office Gadchiroli आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलामार्फत सामुहिक योग शिबिराचे आयोजन.सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे देखील पार पडले योग शिबिर. 📍पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता सह जिल्हा भरातील जवळपास 3000 अधिकारी व अंमलदार यांनी घेतला योग शिबिरात सहभाग. SURESH.KANNAMWAR June 21, 2025
S.P.Office Gadchiroli कोटगल येथील सागर बावणे गडचिरोली शहरात अवैधपणे अंमली पदार्थ (गांजा) विक्री करतांना आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद ; 90,705/- किंमतीचा मुद्येमाल. SURESH.KANNAMWAR June 16, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली येथील युवक - युवती मेकाट्रॉनिक्स डिप्लोमा आणि अप्रेंटिसशिप करीता पुणे येथे रवाना. 📍क्विज विनिंग टुगेदर कंपनी व टाटा मोटर्स कंपनी पुणे यांच्या सहकार्याने 29 युवक - युवती घेणार उपक्रमाचा लाभ. SURESH.KANNAMWAR June 10, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस दलाच्या “ प्रोजेक्ट संजीवनी ” अंतर्गत आत्मसमर्पित माओवाद्याच्या मुलीला दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान. 📍दि.05 ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान सदर मुलीला प्रदान करण्यात आला होता कृत्रिम पाय. SURESH.KANNAMWAR June 10, 2025
S.P.Office Gadchiroli 12 जहाल वरिष्ठ माओवाद्यांनी केले मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण. 📍मा. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी,गिरीधर आणि ललीता यांच्यासह एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्य झाले विवाहबद्ध. 📍माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) व सी-60 जवानांचा सत्कार. SURESH.KANNAMWAR June 06, 2025
S.P.Office Gadchiroli जागतिक सायकल दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन. 📍सायकल रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य - 300 हून अधिक पोलीस अधिकारी / अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक / युवती व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग. SURESH.KANNAMWAR June 03, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ ; गडचिरोली पोलीस दल व जिल्हा वैद्यकीय यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले शिबिर. 📍एकूण 760 पोलीस अधिकारी व अंमलदार यांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी. SURESH.KANNAMWAR June 01, 2025
S.P.Office Gadchiroli ‘‘ एक गाव - एक वाचनालय ’’ उपक्रमाची फलश्रुती- स्पर्धा परीक्षा सराव पेपर मध्ये दुर्गम भागातील विद्याथ्र्यांचा मोठा सहभाग. SURESH.KANNAMWAR May 26, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार कट्टर माओवादी ठार. SURESH.KANNAMWAR May 23, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकुण 20,70,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR May 22, 2025
S.P.Office Gadchiroli शेतामध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात. 📍एकूण 1,12,240/- रुपयांचा अंमली पदार्थ (गांजा) हस्तगत. SURESH.KANNAMWAR May 20, 2025