सावली
Tuesday, January 20, 2026
सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या आवारात बिबट्याचा प्रवेश करून रात्रौ पोलिस कर्मचाऱ्यांची झोप उडवली. सावली परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होताच संरक्षण भिंत उडी मारून बिबट भिंतीवरून जंगलाच्या दिशेने पळला
Tuesday, January 20, 2026