चामोर्शी चामोर्शी येथे " यु टर्न " घेताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकने दिलेल्या जबर धडकेत कार मधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू ; एक जण गंभीर जखमी,ट्रक चालक फरार. 📍 तिघेही गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्डातील रहिवासी. SURESH.KANNAMWAR May 18, 2025
चामोर्शी धान बोनस घोटाळ्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला चामोर्शी खरेदी विक्री संघाने उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांना तूर्तास अटेकच्या कारवाई पासून दिलासा. 📍 बेपत्ता पणन अधिकारी अचानक प्रगटले. SURESH.KANNAMWAR May 11, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील मुधोली रिठ येथील विद्यमान सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या. SURESH.KANNAMWAR May 06, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे वडिलांची हत्या करुन मुलाने मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकला ; मुलगा निघाला बापाचा खुनी. SURESH.KANNAMWAR May 03, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम - घोट मार्गावरील दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली ; सख्ख्या भावांसह तिघे ठार. 📍धडक एवढी जोराची होती की अपघातानंतर दुचाकी झाडावर आढळून जळून खाक झाली. SURESH.KANNAMWAR April 17, 2025
चामोर्शी धान बोनस घोटाळ्याच्याही चौकशीचे आदेश ; चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या अडचणीत वाढ. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे पाणी थंड करणाऱ्या कुलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्याने 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
चामोर्शी पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न सुदैवाने पत्नी वाचली ; चामोर्शी तालुक्यातील नागपूर (चक) घटना. ■ चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद पती फरार. SURESH.KANNAMWAR February 07, 2025
चामोर्शी बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यानी लुटला मनसोक्त आनंद ; मोहोर्ली मो.शाळेत बाल आनंद मेळावा साजरा. SURESH.KANNAMWAR February 01, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भाड्याने राहणाऱ्या एका अपंग व्यक्तीची गळा चिरुन हत्या ; केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून पसार SURESH.KANNAMWAR December 16, 2024
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील येणापूर च्या नाल्याजवळ एका इसमाला जाळून टाकले ; 2 आरोपी अटकेत. SURESH.KANNAMWAR November 07, 2024
चामोर्शी रिपाईचे जेष्ठ नेते सुंदरदास उंदिरवाडे आष्टी यांना वैनगंगा नदी घाटावर बहुसंख्य बौद्ध बांधवाच्या उपस्थितीत श्रद्धाजली वाहली. SURESH.KANNAMWAR November 03, 2024
चामोर्शी हत्ती सोबत सेल्फी काढने आले जिवावर अलगट ; टस्कर हत्तीने हल्ला करून मजुराला चिरडून केले जागीच ठार. ★ चामोर्शी तालुक्यात गडचिरोली वनविभागातील कुनघाडा (रै)आबापूर जंगलात. SURESH.KANNAMWAR October 24, 2024
चामोर्शी चामोर्शी तालुक्यात एकदिवसीय मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा संपन्न. SURESH.KANNAMWAR October 11, 2024
चामोर्शी मॅजिक बस NHKP टीमच्या वतीने मकेपल्ली येथे शैक्षणिक जागृती कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR September 16, 2024
चामोर्शी ढीवर,भोई समाज आमदार,डॉ.देवरावजी होळी यांच्या पाठीशी. - डॉ.दिलीप शिवरकर ★ चामोर्शी येथे ढीवर,भोई व केवट समाज मेळावा संपन्न ; मेळाव्याला समाज बांधवांचा उदंड प्रतिसाद. SURESH.KANNAMWAR September 14, 2024
चामोर्शी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने एक दिवसीय शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न. SURESH.KANNAMWAR August 31, 2024
चामोर्शी कार्यकर्ता संघटन भाजपची मोठी ताकद. - जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे प्रतिपादन. SURESH.KANNAMWAR July 17, 2024