तुमसर लेकीचे कन्यादान केले,वडिलाचा मंडपातच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 29, 2025
तुमसर तुमसर चे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले निलंबित. 📍अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतःअपयशी,साठेबाजी,विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात लिप्त. वाळू बेकायदेशीर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई. - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे SURESH.KANNAMWAR April 09, 2025
तुमसर सावधान...दिनशॉज कंपनीची एकावर एक फ्री असलेल्या एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर चिपकवून आईस्क्रीमची विक्री. 📍तुमसर येथील रिलायन्स मार्ट मध्ये प्रताप उघड.उन्हाळयात आनंददायी वाटणारी ही आईसक्रीम आपल्यासाठी विष ठरू शकते. SURESH.KANNAMWAR April 08, 2025
तुमसर दारू न दिल्यामुळे तरुणाने वृद्ध महिलेला चाकूने भोसकुन केले जखमी. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
तुमसर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंकडून दखल ; डान्स हंगामात आक्षेपार्ह व्हिडीओ. SURESH.KANNAMWAR November 22, 2023
तुमसर आर.के.डान्स हंगामा ग्रुप च्या संचालक व सदस्यांवर गोबरवाही पोलीस ठाण्यात विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल. ★ तरूणीचा ‘ विवस्त्र ’ डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल ; डान्स हंगामाच्या नावावर अश्लिल नृत्य. SURESH.KANNAMWAR November 21, 2023