
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड
Wednesday, October 15, 2025
शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना रोजगार दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले लॉयड्स मेटल्सचे कौतुक. 📍कंपनीच्या स्थानिक रोजगार उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६८ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे कौशल्य प्रशिक्षण आणि नोकऱ्यांद्वारे करण्यात आले आहे पुनर्वसन.
