नागभीड नागभीड तालुक्यातील गोविंदपूर रस्त्यावर मांगरुड जवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा,शेतकऱ्याची बोबडी वळली. ★ ऐन वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली. बस चालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
नागभीड नवानगर येथे निंदन काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून केले जागीच ठार. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
नागभीड नागभीड तालुक्यात पूर पाहण्यासाठी गेलेल्या 2 व्यक्ती चा पुरात पाय घसरून गेल्याने मृत्यू ; एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू. SURESH.KANNAMWAR July 20, 2024
नागभीड ईश्वर रखुमाई चव्हाण स्मृती प्रित्यर्थ चव्हाण परीवार तर्फे नवेगाव व मिंथुर येथील वर्ग,१० आणि वर्ग १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. SURESH.KANNAMWAR July 14, 2024
नागभीड नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादुटोना संशयातून वृद्धाची हत्या : तीन आरोपीना अटक. ★ मार्च महिन्यात याच गावात झाले होते तिहेरी हत्याकांड. SURESH.KANNAMWAR June 21, 2024
नागभीड नागभीड येथे " राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " 299 जयंती साजरी SURESH.KANNAMWAR June 03, 2024
नागभीड नागभीड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कानपा जवळ कंटनेरची ट्रॅव्हल्स ला धडक. ★ २ दोघे गंभीर जखमींवर नागपूर तर १० जखमींवर नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. SURESH.KANNAMWAR May 17, 2024
नागभीड शेकडो माजी विद्यार्थ्याचे जीवनात अधोरेखीत झाला " १४ मे " ★ ३० वर्षानंतर झाली होती " पुनर्भेट " " स्नेहछटा " - प्रा.महेश पानसे. SURESH.KANNAMWAR May 13, 2024
नागभीड पतीने पत्नी व दोन मुलींची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या. ★ चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील मौशी गावातील घटना. SURESH.KANNAMWAR March 03, 2024
नागभीड मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सदोष मूल्यमापन - क्रॉस मूल्यमापन करण्याची मागणी. SURESH.KANNAMWAR February 24, 2024
नागभीड राष्ट्रीय समाज पक्षाच्या नागभीड तालुकाध्यक्ष पदी दिपक भंडारवार ची निवड. SURESH.KANNAMWAR January 29, 2024
नागभीड नागपूर - नागभीड रेल्वे प्रकल्पा कडे सरकारचे दुर्लक्ष. ★ अदानींच्या कोळसा खाणीला लगेच मंजुरी. SURESH.KANNAMWAR January 21, 2024
नागभीड तीस फूट उंच झाडावर आढळला मृत बिबट्या ; हृदय घाताने मृत्यू झाल्याची शक्यता. ★ ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील. SURESH.KANNAMWAR January 08, 2024
नागभीड महापरीनिर्वान दिनी ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे बाबासाहेबाना अभिवादन. SURESH.KANNAMWAR December 07, 2023
नागभीड करात वाढ केल्याने सरपंच, सचिव,सदस्याना साडे तीन तास ग्रामपंचायती मध्ये डांबले. ★ चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली येथील घटना. SURESH.KANNAMWAR November 30, 2023
नागभीड ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे संविधान दिन साजरा. - सरपंच ॲड.शर्मिला रतनकुमार रामटेके यांचा पुढाकार SURESH.KANNAMWAR November 28, 2023