गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एका शेतशिवारात प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला जाळून तिची हत्या ; आरोपीला अटक. SURESH.KANNAMWAR February 10, 2025
गोंदिया गोंदिया तालुक्यातील कोचेवाही येथे 5 वर्गखोल्यांना पावसाळा सुरू होता तेव्हापासून जीर्ण अवस्थेत. ★ इमारत नसल्याने पटांगणात झाडाच्या खाली विद्यार्थी ज्ञानर्जन आणि शिक्षक वर्ग अध्यापन सुरू ; शासनाचे जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR February 07, 2025
गोंदिया चिचगड - ककोडी - कोरची मार्गे हैदराबादला जाणाऱ्या ; गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात 35 जनावरे ठार. SURESH.KANNAMWAR February 05, 2025
गोंदिया घरकुल लाभार्थ्याकडून 10 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या 3 कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्विकारताना रंगेहाथ पकडून अटक. SURESH.KANNAMWAR January 01, 2025
गोंदिया ७ लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने चळवळीतील त्रासाला कंटाळून २६ डिसेबंर रोजी आत्मसमर्पण केले. SURESH.KANNAMWAR December 27, 2024
गोंदिया तिरोडा पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. ★ आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. SURESH.KANNAMWAR December 24, 2024
गोंदिया 4 मतदार संघात एकूण ६९.७४ टक्के मतदानाची नोंद झाली ; लोकसभा निवडणुकीतील ६६.६७ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी वाढ SURESH.KANNAMWAR November 22, 2024
गोंदिया 20 रुपयांची नोट घ्या जिंकून आल्यास या 20 रुपयाच्या नोट च्या मोबदल्यात 1 हजार रुपये न्या,असे आमिष दाखविण्यात आल्याची चर्चा. SURESH.KANNAMWAR November 21, 2024
गोंदिया काँग्रेस च्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत गोंधळ ; पर्यवेक्षक समोरच खासदार - आमदार समर्थक भिडले. SURESH.KANNAMWAR October 15, 2024
गोंदिया देवी विसर्जन दरम्यान तलावाच्या खड्ड्यात पडून 3 तरुणांचा बुडून मृत्यू. SURESH.KANNAMWAR October 13, 2024
गोंदिया मध्यरात्री झोपलेल्या माय - लेकींना विषारी सापाने सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR September 09, 2024
गोंदिया गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी ; " भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” निषेध केले. SURESH.KANNAMWAR September 03, 2024
गोंदिया ट्रॅव्हल्स ला भीषण अपघात ; 1 मृत्यू 17 जखमी ★ गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ घटना SURESH.KANNAMWAR June 10, 2024
गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विज्ञान महाविद्यालयातील घटना. ★ संस्थापक - शिक्षकाच्या वादात लिपीकाची हत्या. SURESH.KANNAMWAR May 16, 2024
गोंदिया " टीसी " काढण्यासाठी द्यावे लागत आहेत पाचशे रुपये. ★ जिल्हा परिषद शाळेतही पालकांची आर्थिक पिळवणूक. SURESH.KANNAMWAR May 16, 2024
गोंदिया सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा. - उपविभागीय अधिकारी, पर्वणी पाटील ★ सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती. SURESH.KANNAMWAR December 05, 2023