ब्रम्हपुरी तू दिसता या गाण्याची तरुण मनांवर भुरळ संगीतकार जगदीश गोमीला यांचे मनोगत. SURESH.KANNAMWAR April 20, 2025
सावली कापसी ते व्याहाड (बुज) रोड नागोबा मंदिर जवळ दुचाकी च्या अपघातात युवक जागीच ठार. SURESH.KANNAMWAR April 19, 2025
S.P.Office Gadchiroli जहाल नक्षलवादी रघू आणि जैनीसह चार जणांना अटक ; अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर 40 लाखांचे बक्षीस होते. SURESH.KANNAMWAR April 19, 2025
देवाडा खुर्द गावात पाण्याची भिषण टंचाई पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू ; ग्रामपंचायत पदाधिकारी चे दुर्लक्ष. 📍शेतातील खाजगी विहीर व आंबेतलावातील पाण्याचा होतो वापर 2 कि.मी.करावी लागते पायपिट. SURESH.KANNAMWAR April 19, 2025
S.P.Office Gadchiroli देऊळगाव धान खरेदी केंद्र येथील धान खरेदी अपहारातील दोन आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक. 📍सन 2023 - 24 व 2024 - 25 या दोन्ही वित्तीय वर्षात एकुण 3,96,65,965/- रुपयांचा झाला होता अपहार. SURESH.KANNAMWAR April 19, 2025
कुरखेडा कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बहुचर्चित धान खरेदी घोटाळा प्रकरण. 📍उपप्रादेशिक व्यवस्थापक एम.एस.बावणे यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद ; अध्यक्ष,सचिव,संचालक कारवाईची कुणकुण लागताच सर्व आरोपी फरार. SURESH.KANNAMWAR April 19, 2025
ब्रम्हपुरी नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भिकारी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शाॅर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त. 📍ब्रह्मपुरी च्या शिरपेचात सन्मानाचा तुरा. - कवी रोशन पिल्लेवान पिंपळगाव (भोसले) SURESH.KANNAMWAR April 19, 2025
गडचिरोली गडचिरोली येथे 20 एप्रिल ला संविधान अधिकार सम्मेलन ;अँड.डॉ.सुरेश माने उपस्थित राहणार. SURESH.KANNAMWAR April 18, 2025
S.P.Office Gadchiroli नवेगाव येथील निवृत्त महिला अधिकायाच्या निर्घृन हत्येतील आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद. SURESH.KANNAMWAR April 18, 2025
गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील ढिसाळ कारभारामुळे अनेक आजी - माजी विद्यार्थी उन्हाळी परिक्षेपासु्न वंचित. SURESH.KANNAMWAR April 18, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम - घोट मार्गावरील दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली ; सख्ख्या भावांसह तिघे ठार. 📍धडक एवढी जोराची होती की अपघातानंतर दुचाकी झाडावर आढळून जळून खाक झाली. SURESH.KANNAMWAR April 17, 2025
ब्रम्हपुरी तो नरभक्षक वाघ अखेर जेरबंद ; माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या प्रयत्नांना यश. 📍माजी आमदार प्रा.देशकर यांनी मानले वन विभागाचे प्रधान सचिव श्री.मिलिंद म्हैसेकर,उपवनसंरक्षक श्री. सेपट यांच्या सह वन विभाग व पशूवैद्यकीय विभागाचे आभार. SURESH.KANNAMWAR April 17, 2025
ब्रम्हपुरी ने.हि.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : बुध्दवंदना व वैचारिक मंथन. SURESH.KANNAMWAR April 17, 2025
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगांव येथे श्रीमद् ज्ञानयज्ञ रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताहाची सांगता. SURESH.KANNAMWAR April 16, 2025
धानोरा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा कार्यरत तहसीलदार अविनाश शेंबटवाड ला नांदेड पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ. 📍पत्नीचा छळ,जादूटोणा व पिस्तूलाने ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
वर्धा प्रहार दिव्यांग संघटना यांच्यातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर 134 जयंती निमित्त विनम्र अभिवादन. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
वडसा डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजातील एका गर्भवती महिलेचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
नागभीड नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रतील गंगासागर हेटी येथील वृद्ध वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
चिमुर क्रांतीभूमी चिमुर शहरातील इंदिरानगर (बेघर वस्ती) येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. 📍 संतप्त जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक,जाळपोळ,सौम्य लाठीहल्ला. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
मुल मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर लेखी निवेदन. SURESH.KANNAMWAR April 14, 2025
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 18 तास अभ्यासाचा संकल्प. SURESH.KANNAMWAR April 14, 2025
S.P.Office Gadchiroli आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सर्वंकष पुनर्वसन व कौशल्य विकासाकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “ प्रोजेक्ट संजीवनीची ” सुरुवात. 📍 शुभारंभ प्रसंगी 4 रो-हाऊसच्या बांधकामाचे पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. SURESH.KANNAMWAR April 14, 2025
गडचिरोली गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या. SURESH.KANNAMWAR April 13, 2025
ब्रम्हपुरी मोहफुल वेचतांना वाघाच्या हल्ल्यात 60 वर्षीय वृद्ध ठार ; आठवड्यातील दुसरी घटना. SURESH.KANNAMWAR April 13, 2025