चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रंजित वाटोळे अपघातात मृत्यू.

चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रंजित वाटोळे अपघातात मृत्यू.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रंजित वाटोळे हे चिरोली वरून बजाज पल्सर गाडी क्रमांक MH - 26 V - 2155 चंद्रपूर ला जात असताना मुल चंद्रपूर महामार्गावरील लोहारा येथील गतिरोधक जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.


सदर घटना लोहारा जवळील गतिरोधक जवळ घडली असून समोरील येणार्‍या अज्ञात वाहनाची वेग इतकी होती की वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मेंदूचे चितळे चितळे आणि अर्धा शरीर झाले.सदर घटनेचा अधिक तपास रामनगर चंद्रपूर पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !