गडचिरोली आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राऊत यांना दुचाकीवर बसवून दाखविले खड्डे,राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह. SURESH.KANNAMWAR April 10, 2025
सावली अखेर 3 जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ जेरबंद : वनविभागाला मोठे यश. 📍सावली चे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे नेतृत्वात वनविभागाच्या चमूने नरभक्षी वाघिणी ला जेरबंद केले. SURESH.KANNAMWAR April 10, 2025
ब्रम्हपुरी बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे हे बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे वारसदार. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांचे प्रतिपादन. SURESH.KANNAMWAR April 09, 2025
तुमसर तुमसर चे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले निलंबित. 📍अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतःअपयशी,साठेबाजी,विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात लिप्त. वाळू बेकायदेशीर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई. - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे SURESH.KANNAMWAR April 09, 2025
सिरोंचा सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे विहिरीचे खोदकाम करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू. 📍विहीर शासकीय कामावर तांत्रिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते. गावाकऱ्यांची अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. SURESH.KANNAMWAR April 08, 2025
गडचिरोली आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीत दीड कोटींचा घोटाळा प्रकरण. 📍संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करा. - अविश्यांत पंडा,जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. SURESH.KANNAMWAR April 08, 2025
तुमसर सावधान...दिनशॉज कंपनीची एकावर एक फ्री असलेल्या एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर चिपकवून आईस्क्रीमची विक्री. 📍तुमसर येथील रिलायन्स मार्ट मध्ये प्रताप उघड.उन्हाळयात आनंददायी वाटणारी ही आईसक्रीम आपल्यासाठी विष ठरू शकते. SURESH.KANNAMWAR April 08, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय " पोलीस पाटील समन्वय बैठकीचे " आयोजन जिल्ह्यातील विविध गावांतील सुमारे 600 पोलीस पाटलांची उपस्थिती. पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे डोळे व कान बनून काम करावे. - श्री.नीलोत्पल,पोलीस अधीक्षक गडचिरोली SURESH.KANNAMWAR April 08, 2025
ब्रम्हपुरी भाषेचे संशोधन हे समाजोपयोगी असले पाहिजे.संशोधकांचा सूर. - मराठी संशोधन केंद्राचा उपक्रम. SURESH.KANNAMWAR April 08, 2025
वर्धा रानडुक्कर आडवे आले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.पती - पत्नी 6 वर्षाचा मुलगा 3 वर्षाची मुलगी अपघातात मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 08, 2025
ब्रम्हपुरी माझ्या पाठीशी पुस्तके होती पैसा नाही. - श्री.डोर्लीकर सहाय्यक पोलिस निरिक्षक ब्रम्हपुरी SURESH.KANNAMWAR April 07, 2025
चंद्रपूर बल्लारशाह - गोंदिया या 4 हजार 819 कोटी रुपये खर्चाच्या 250 कि.मी.च्या दुहेरी रेल्वे मार्गावरून काँग्रेस आणि भाजप मध्ये श्रेयवाद. 📍काँग्रेस - भाजप नेत्यांकडून दावे - प्रतिदावे. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
गडचिरोली पोलिसांच्या वेबसाईटवर अजूनही गडचिरोली चे एएसपी कुमार चिंता. " सीएम " च्या आदेशाला " एनआयसी " चा खो SURESH.KANNAMWAR April 06, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे पाणी थंड करणाऱ्या कुलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्याने 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
तुमसर दारू न दिल्यामुळे तरुणाने वृद्ध महिलेला चाकूने भोसकुन केले जखमी. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
नागपूर नागपूर मध्ये देहव्यापाराचे अड्डे पुन्हा सुरु ; काश्मीर,गुजरात,उत्तरप्रदेश, तामिळनाडू, केरळ, पंजाब,दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यातील मॉडेल नागपुरात देहव्यापार. 📍चेतन चकोले,नागपूर आणि युगांत दुर्गे,चंद्रपूर आरोपींना अटक ; 2 दलाल फरार. SURESH.KANNAMWAR April 05, 2025
मुल मुल तालुक्यातील चितेगाव येथे आज सकाळी युवा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR April 05, 2025
ब्रम्हपुरी विविध प्रमाणपत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न. 📍उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व तहसीलदार सतीश मासाळ यांची उपस्थिती. SURESH.KANNAMWAR April 05, 2025
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य बोरकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. SURESH.KANNAMWAR April 04, 2025
ब्रम्हपुरी मोहफुल वेचायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले जागीच ठार. SURESH.KANNAMWAR April 04, 2025