अकोला जिथे होती सरपंच बाई !! तिथे नवरा केला लाच घेण्याची घाई !! आला पतीदेव एसीबीच्या कचाट्यात... ★ सरपंच पतीने एका व्यक्तीला ग्रा.पं. रेकॉर्डला बक्षीस पत्राची नोंद करण्याच्या कामासाठी 1000 / - रक्कम स्वीकारताच त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक. SURESH.KANNAMWAR March 02, 2025
नागपूर सागवान वृक्षाच्या तोडी परवानगी नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या वनखात्यातील 2 अधिकारी निलंबित. ★ आदिवासींच्या जमिनीवर वृक्षतोड ; अवैधरित्या 27 ट्रक सागवानाचा पुरवठा झाल्याची माहिती समोर SURESH.KANNAMWAR March 02, 2025
भंडारा परीक्षा केंद्रावर 10 वी चा इंग्रजीचा पेपर फोडला ; मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक ला अटक. मयूर टेंभरे फरार पोलीस पथक त्याला अटक करण्याकरिता रवाना. SURESH.KANNAMWAR March 02, 2025
नागपूर पत्नीचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी अनैतिक संबंध आहे असा संशय पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरला ★ मुलावर चाकूने हल्ला आणि स्वत:च्या गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न SURESH.KANNAMWAR March 01, 2025
मुंबई 5 वर्षीय चिमुरडीवर किशोरवयीन विकृताचे अत्याचार ; गुप्तांगाला 28 टाके,शरीरावर असंख्य जखमा. ★ पीडितेची मृत्युशी झुंज सुरू. SURESH.KANNAMWAR February 28, 2025
चंद्रपूर कारागृहात परत न येता फरार झालेल्या 2 बंद्यांना 4 वर्षानंतर अटक करण्यात चंद्रपूर पोलीसांना यश. SURESH.KANNAMWAR February 28, 2025
S.P.Office Gadchiroli 2 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण ; शासनाने जाहिर केले होते एकुण 18 लाख रूपयांचे बक्षिस जाहीर. SURESH.KANNAMWAR February 27, 2025
ब्रम्हपुरी जमा करून ठेवलेली पुंजी गाडगेबाबांनी जनतेच्या शिक्षणासाठी खर्च केली. - प्राचार्य देवेश कांबळे. SURESH.KANNAMWAR February 27, 2025
वर्धा सिकलसेल आजाराबाबत प्रशिक्षण,सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम,सिकलसेल आजारावर कार्यशाळा. SURESH.KANNAMWAR February 26, 2025
सावली गडचिरोली - चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) गडचिरोली वैनगंगा नदीच्या पात्रात 3 सख्या बहिणी बुडाल्या ; 2 मृतावस्थेत मिळाल्या 1 मुलीचा शोध युध्द पातळीवर सुरू. SURESH.KANNAMWAR February 26, 2025
सावली सावली तालुक्यातील लोंढोली येथे 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केली अटक. SURESH.KANNAMWAR February 25, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार सुरू. SURESH.KANNAMWAR February 25, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प 15 ते 22 मे या कालावधीत आंतर-भारती श्रमसंस्कार शिबीर आयोजित. ★ अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च आहे.नोंदणीसाठी. SURESH.KANNAMWAR February 25, 2025
भंडारा गर्भातील बाळासह आदिवासी महिलेचा मृत्यू ; डॉक्टरांच्या चुकीने निष्पाप मायलेकाचा जीव गेल्याचे हळहळ व्यक्त. SURESH.KANNAMWAR February 25, 2025