चंद्रपूर बल्लारशाह - गोंदिया या 4 हजार 819 कोटी रुपये खर्चाच्या 250 कि.मी.च्या दुहेरी रेल्वे मार्गावरून काँग्रेस आणि भाजप मध्ये श्रेयवाद. 📍काँग्रेस - भाजप नेत्यांकडून दावे - प्रतिदावे. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
गडचिरोली पोलिसांच्या वेबसाईटवर अजूनही गडचिरोली चे एएसपी कुमार चिंता. " सीएम " च्या आदेशाला " एनआयसी " चा खो SURESH.KANNAMWAR April 06, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे पाणी थंड करणाऱ्या कुलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्याने 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
तुमसर दारू न दिल्यामुळे तरुणाने वृद्ध महिलेला चाकूने भोसकुन केले जखमी. SURESH.KANNAMWAR April 06, 2025
नागपूर नागपूर मध्ये देहव्यापाराचे अड्डे पुन्हा सुरु ; काश्मीर,गुजरात,उत्तरप्रदेश, तामिळनाडू, केरळ, पंजाब,दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यातील मॉडेल नागपुरात देहव्यापार. 📍चेतन चकोले,नागपूर आणि युगांत दुर्गे,चंद्रपूर आरोपींना अटक ; 2 दलाल फरार. SURESH.KANNAMWAR April 05, 2025
मुल मुल तालुक्यातील चितेगाव येथे आज सकाळी युवा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR April 05, 2025
ब्रम्हपुरी विविध प्रमाणपत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न. 📍उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व तहसीलदार सतीश मासाळ यांची उपस्थिती. SURESH.KANNAMWAR April 05, 2025
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य बोरकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. SURESH.KANNAMWAR April 04, 2025
ब्रम्हपुरी मोहफुल वेचायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले जागीच ठार. SURESH.KANNAMWAR April 04, 2025
नागपूर बुध्दगयेतील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौध्द बांधवांनी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक शांती मार्च काढून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. SURESH.KANNAMWAR April 02, 2025
आरमोरी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर " 11 वा वर्धापन दिन " निमित्ताने विकास ऊर्फ विक्कीकुमार भैसारे पुरस्काराने सन्मानित. SURESH.KANNAMWAR April 02, 2025
ब्रम्हपुरी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय,आवळगांव ची जुई झरकर प्राविण्यासह उत्तीर्ण. SURESH.KANNAMWAR April 02, 2025
बल्लारपूर बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तर कवडजई साझ्याचा तलाठी सचिन पुकळे फरार. SURESH.KANNAMWAR April 01, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 9,26,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. 📍स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे चामोर्शी यांची संयुक्त कारवाई. SURESH.KANNAMWAR April 01, 2025
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगांव,भालेश्वर शेतशिवार परिसरात पट्टेदार वाघाच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण. SURESH.KANNAMWAR April 01, 2025
गडचिरोली 5 एप्रिल रोजी काँग्रेसचे वैनगंगा नदीपात्रात ठिया आंदोलन. 📍गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासह इतर मागन्यांचा समावेश. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
अकोला पत्नी कडून तलाठी पतीचा मानसिक छळ ; व्हॉटसॲप " वर स्टेटस ठेऊन पतीने संपवले जीवन. 📍5 दिवस झाले,जेवण केलेलं नाही.माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
लाखांदूर शेतात पाईप बदलवून येतो असे पत्नीला सांगून शेतावर गेलेल्या ; शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह 5 वर्षांत 48 बालविवाह ; शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात बालविवाह नित्याने होत असल्याचे दिसून आले. SURESH.KANNAMWAR March 31, 2025
सावली सावली - जिबगांव - हरांबा रस्त्याची दुर्दशा ; तीन वर्षांपासून काम रखडलेले. 📍तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्र्यांना दिले निवेदन. SURESH.KANNAMWAR March 30, 2025