सावली सावली तालुक्यातील व्याहाड (बु.) येथील 12 वर्षीय बालकाला मार्कंड्यांत वैनगंगेत जलसमाधी. SURESH.KANNAMWAR February 20, 2025
गोंदिया पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 महिला नक्षलवादी ठार. SURESH.KANNAMWAR February 20, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील पो.स्टे.कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी व मरकणार गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी. ★ ग्रामस्थांनी 2 भरमार बंदुका पोलीसांना केल्या सुपूर्द. SURESH.KANNAMWAR February 20, 2025
सावली रय्यतवारी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी ; छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श भावी पिढीस मार्गदर्शक. - नितीन गोहने ★ स्वराज्य रक्षक मंडळ रय्यतवारीचा उपक्रम. SURESH.KANNAMWAR February 19, 2025
भंडारा मुलीवर जादूटोणा केल्याच्या संशय गावातील काही लोकांकडून कडून बेदम मारहाण ; समाज मंदिरात ठेवले डांबून. ★ पवनी तालुक्यातील चिचखेडा (जुना गाव) येथील घटना. SURESH.KANNAMWAR February 19, 2025
यवतमाळ फरार नक्षल कमांडर खोट्या कागदपत्रांच्या आधारे 23 वर्षांपासून ; तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो वर्षांपासून होता यवतमाळ मध्ये मुक्कामी अटक. SURESH.KANNAMWAR February 19, 2025
ब्रम्हपुरी शिवाजी महाराज हा खरा लोकराजा तीन दिवसीय शिवजयंती उत्सव. - इंजि.भाऊ थुटे महाराज SURESH.KANNAMWAR February 19, 2025
मुंबई राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरु होणार ; 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार. ★ शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लाडकी बहीण योजना,कोणत्या मोठ्या घोषणा होणार ? लाडक्या बहिणींचा हप्ता वाढणार ? SURESH.KANNAMWAR February 18, 2025
सावली शिवजयंती उत्सव आनंदात व शांततेत साजरी करावी. - ठाणेदार,प्रमोद रासकर SURESH.KANNAMWAR February 18, 2025
राजुरा मंगी येथे बंजारा समाजाचे आद्यदैवत संत श्री. सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंती निमित्त...मा.श्री देवरावदादा भोंगळे,आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र राजुरा यांचा नागरी सत्कार संपन्न. SURESH.KANNAMWAR February 18, 2025
ब्रम्हपुरी श्री.संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी. SURESH.KANNAMWAR February 17, 2025
गडचिरोली सरकारने एकस्तर पदोन्नती द्यावी,अशी मागणी करत पदोन्नती व वनपाल संघटनेच्या गडचिरोली शाखेच्या वतीने वनकर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू. SURESH.KANNAMWAR February 17, 2025
ब्रम्हपुरी देशाचे संविधान हा देशाचा सर्वोच्च ग्रंथ भारतीय संविधान महोत्सव. - प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे. SURESH.KANNAMWAR February 16, 2025
नागपूर नागपूर च्या एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनी च्या फटाके कंपनीत स्फोट ; जेवणाची सुटी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. SURESH.KANNAMWAR February 16, 2025
नागपूर सावधान...चिकन खाल्ल्याने या नव्या आजाराचा धोका. ★ महाराष्ट्रात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढ ; हा दुर्मिळ आजार विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. SURESH.KANNAMWAR February 16, 2025
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये भाजपाचे 5 ही आमदार पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर. SURESH.KANNAMWAR February 16, 2025
मुंबई काँग्रेस कडून काल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर,हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती. ★ नाना पटोलेंचं नेमकं काय चुकलं ? काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलण्याची नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर बातमी. SURESH.KANNAMWAR February 15, 2025
नागपूर दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ ; हत्या की आत्महत्या? संभ्रम कायम. SURESH.KANNAMWAR February 15, 2025
ब्रम्हपुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अ-हेरनवरगांव येथे आनंद मेळावा. SURESH.KANNAMWAR February 15, 2025
ब्रम्हपुरी चर्मकार समाज मंडळ,ब्रम्हपुरी च्या वतीने श्री.संत गुरु रविदास महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्याने विविध स्पर्धां व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. SURESH.KANNAMWAR February 15, 2025
S.P.Office Gadchiroli दोन दशकांपासून नक्षलवादी चळवळीत कार्यरत हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेले ; 3 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण. SURESH.KANNAMWAR February 14, 2025