राजुरा प्रा.राजेंद्र जी कराडे यांची आदर्श ग्राम कळमना येथे भेट. - सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या लोकाभिमुख उपक्रमांचे केले कौतुक SURESH.KANNAMWAR February 24, 2025
धानोरा धानोरा तालुक्यातील पनेमारा येथे विहीरीची दरड कोसळून 1 मजूर ठार. SURESH.KANNAMWAR February 24, 2025
धानोरा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत केंद्रीय रिजर्व फोर्स दलातील पोलीस जवान यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR February 24, 2025
सावली छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने फळ व बिस्कीट वाटप. ★ पर्यावरण संवर्धन व विकास समिती व मित्रपरीवार सावलीचा उपक्रम. SURESH.KANNAMWAR February 24, 2025
S.P.Office Gadchiroli सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या आष्टी पोलीसांकडून आरोपी सुमित मंडल याला अटक. ★ अवघ्या 48 तासात गुन्हा उघडकीस आणण्यात गडचिरोली पोलीस दलास यश. SURESH.KANNAMWAR February 23, 2025
वर्धा प्रयागराज येथील कुंभस्नान आटोपून.पवित्र अंतकरणाने घरी निघाले असतानाच वाटेत झाला घात. ★ कारचा समृद्धी वर भीषण अपघात ; 2 महिला ठार 3 जखमी. SURESH.KANNAMWAR February 23, 2025
नागपूर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचून एका युवकाच्या कारचे नुकसान ; निकृष्ट दर्जाचे काम कारवाई होणार का ? ★ " स्ट्रक्चरल ऑडीट " करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली. SURESH.KANNAMWAR February 23, 2025
गडचिरोली गडचिरोली येथील गुरूदेव सेवाभावी पुरस्काराने दशमुखे दाम्पत्य होणार सन्मानित. SURESH.KANNAMWAR February 22, 2025
कोरची कोरची तालुक्यात वाघ -बिबट्याची शिकार करून कातडी व अवयवांची विक्री च्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. SURESH.KANNAMWAR February 22, 2025
यवतमाळ काँग्रेस मधील स्थानिक नेत्यांकडून होणाऱ्या गळचेपीमुळे व्यथित होवून पक्षाला सोडचिठ्ठी. ★ दोन माजी आमदारांसह अनेकांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. SURESH.KANNAMWAR February 22, 2025
वर्धा मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य १०० दिवसीय कार्यक्रम अंतर्गत " महाआवास अभियान " प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ सन २०२४-२५ पहिला हफ्ता वितरण कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR February 22, 2025
राजुरा राजुरा ते तेलंगणा RTO विभागाचा चेक पोस्ट वर आरटीओ सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते सह खाजगी एजंट 500 ची लाच घेतांना एसीबी च्या जाळ्यात. ★ प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी. SURESH.KANNAMWAR February 22, 2025
सांगली दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ठोकल्याने एक वर्षाच्या मुलासह पती - पत्नी ठार. SURESH.KANNAMWAR February 22, 2025
मुल मुल तालुक्यातील चांदापूर (हेटी) येथील हिमानी किराणाचे मालक अण्णाजी ठाकूर अवैध सुगंधित तंबाखू विक्री चा साठा पोलिसांनी पकडले. ★ वेगवेगळ्या कपंनीचे एकुन 3,22,230/- रुपये रुपयांचा माल जप्त. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
गडचिरोली खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 162 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्थगिती दिली. ★ 200 कोटींच्या नियमबाह्य कामांची यादी डोळे झाकून प्रस्तावित करणारे जिल्हा खनिकर्म अधिकारी आता येणार अडचणीत ; रेती घाटांच्या परवानगी वरून ते वादग्रस्त. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
गडचिरोली सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने केला निषेध. ★ जातियवादी विकृताला तात्काळ अटक करण्याची जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याकडे मागणी. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
गडचिरोली येवली मंडळात ॲग्रोस्टॅक फार्मर आय.डी.करीता ग्रामपंचायत सभागृहात कॅम्प व जनजागृती. SURESH.KANNAMWAR February 21, 2025
ब्रम्हपुरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही दिशादर्शक. - डॉ.रुपेश मेश्राम SURESH.KANNAMWAR February 20, 2025