चंद्रपूर शिवसेनेची पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड,कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. SURESH.KANNAMWAR December 04, 2023
गडचिरोली जो आमदार स्वतंत्र विदर्भाचा बाजुने नसेल त्यांना काळे फासा,गावबंदी करा.मग पहा स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्या शिवाय राहणार नाही.- प्रकाश पोहरे SURESH.KANNAMWAR December 03, 2023
गडचिरोली विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही राज्यात भाजपाचा विजय गडचिरोलीत जल्लोष. ★ पंतप्रधान मोदी,गृहमंत्री शहा चे आमदार होळीने मानले आभार. SURESH.KANNAMWAR December 03, 2023
गडचिरोली खासदार नेते यांच्या नेतृत्वातील निर्मलमध्ये तीनपैकी दोन जागी भाजपला विजय. ★ तिसऱ्या उमेदवाराचा थोडक्यात पराभव ; विजयी उमेदवारांचे अभिनंदन. SURESH.KANNAMWAR December 03, 2023
मुल मुल शहरातील अमली पदार्थाची अवैद्य विक्री,गुंडप्रवृतीच्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करा. ★ शिवसेनेची सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश बन्सोड यांना निवेदनाद्वारे मागणी. SURESH.KANNAMWAR December 03, 2023
गडचिरोली भटके जमातीच्या लोकांना घरे बांधण्यासाठी शासनाने जमीन दयावी. - समय्या पसूला माजी जि.प.अध्यक्ष SURESH.KANNAMWAR December 02, 2023
सावली सावली तालुक्यात मौजा सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात स्वप्नस्पूर्ती प्रोडक्शन प्रस्तुत, " जाऊ नको " या गाण्याचे शूट नुकतेच करण्यात आले. SURESH.KANNAMWAR December 02, 2023
कोरची कोरची तालुक्यात नक्षल्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या ; पोलिसांचा खबरी असल्याचा संशय. SURESH.KANNAMWAR December 02, 2023
सिरोंचा नक्षलवाद्यांच्या दोन वरिष्ठ नेत्यांना अटक. ★ गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा मध्ये होते सक्रिय ; तेलंगणा पोलिसांची कारवाई. SURESH.KANNAMWAR December 02, 2023
ब्रम्हपुरी पक्षाची संघटनात्मक बांधणी करून पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहचवा - विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार. ★ ब्रम्हपुरी येथे काँग्रेसची तालुका आढावा बैठक संपन्न. SURESH.KANNAMWAR December 02, 2023
राजुरा राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल ने भाड्याच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या. SURESH.KANNAMWAR December 02, 2023
गडचिरोली रिपब्लिकन पार्टी चे राज्यस्तरीय अधिवेशन ७ जानेवारीला चंद्रपूरात. SURESH.KANNAMWAR December 02, 2023
राजुरा अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. - नंदकिशोर वाढई यांची मागणी. SURESH.KANNAMWAR December 01, 2023
अहेरी सुरजागड प्रकल्प बंद करा.B.S.P तर्फे.अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांना निवेदन. SURESH.KANNAMWAR December 01, 2023
आरमोरी कोया पुनेम सम्मेलन व समाज प्रबोधन मेळावा अंगारा येथे १० डिसेंबरला. SURESH.KANNAMWAR December 01, 2023
आरमोरी प्रा.डॉ.नोमेश मेश्राम यांच्या कविता संग्रहाला राज्य स्तरीय साहित्य विहार पुरस्कार. SURESH.KANNAMWAR December 01, 2023
गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल कम्युनिटी लर्निग सेंन्टर वायगाव येथे जागतिक A I D S दिवश साजरा. SURESH.KANNAMWAR December 01, 2023
गडचिरोली गडचिरोली येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ ; खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न. SURESH.KANNAMWAR December 01, 2023
वरोरा महाराष्ट्रतील २७ हजार ग्रामंचायतीमध्ये पारदर्शक राबविले जात आहे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया. ★ वरोरा तालुक्याील ग्रामपंचायतचे सामजिक अंकेक्षण प्रक्रिया सुरू. SURESH.KANNAMWAR November 30, 2023
गडचिरोली अशोक नेते यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे शासकीय विश्रामगृहात संपन्न. ★ देशाचे गृहमंत्री मान.अमितजी शहा यांचा दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नाने गडचिरोली दौरा निश्चित. SURESH.KANNAMWAR November 30, 2023
नागभीड करात वाढ केल्याने सरपंच, सचिव,सदस्याना साडे तीन तास ग्रामपंचायती मध्ये डांबले. ★ चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली येथील घटना. SURESH.KANNAMWAR November 30, 2023
नागपूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नागपूर जिल्हा तर्फे संविधान रॅली. SURESH.KANNAMWAR November 30, 2023
चंद्रपूर चंद्रपूर पोलीस अधीक्षक,रवींद्र सिंह परदेशी यांचे बनावट फेसबुक खाते ; हॅकरद्वारे फसवणुकीचा प्रयत्न. SURESH.KANNAMWAR November 29, 2023
गडचिरोली माहीती अधिकारांचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्यावर कारवाई करावी. ★ अन्यता उपोषणाला बसणार सामाजीक कार्यकर्ता,उमेश मडावी SURESH.KANNAMWAR November 29, 2023
चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात १३ हजार ३९३ हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले. SURESH.KANNAMWAR November 29, 2023
चंद्रपूर बफर क्षेत्रातील शाळेकरीता " चला माझ्या ताडोबाला " निसर्ग शिक्षण उपक्रम ; ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम. SURESH.KANNAMWAR November 29, 2023