ब्रम्हपुरी श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून... !! नारी तुझा सन्मान !! SURESH.KANNAMWAR March 07, 2025
कविता 8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्ताने... सौ.जानवी अमिर गेडाम (कंचावार) यांच्या लेखणीतून... !! स्त्रियांचे जीवन !! SURESH.KANNAMWAR March 07, 2025
ब्रम्हपुरी कुर्झा येथील भूती नाल्यावरील उडणाऱ्या मातीच्या धुळाने प्रवासी त्रस्त. ★ सार्वजनिक बांधकाम अभियंता चहांदे म्हणतात हा मातीचा धूळ नसून राईस मिलचा धूळ आहे. SURESH.KANNAMWAR March 07, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकुण 7,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR March 07, 2025
मुल सावली तालुक्यातील चांदली (बुज) येथील मेंढपाळ निलेश कोरेवार वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR March 07, 2025
चंद्रपूर अजयपूर च्या सरपंच श्रीमती नलिनी तलांडे व ग्रामसेवक विकास तेलमासरे लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना केली अटक SURESH.KANNAMWAR March 06, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातीत खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध दृष्टीने आणि अवैध खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांनी 6 खनिज डेपो कार्यान्वित केले. ★ चेकपोस्ट निर्मिती,ईटीपी तपासणी बंधनकारक. SURESH.KANNAMWAR March 06, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “ प्रोजेक्ट शक्ती ” अंतर्गत दिव्यांग नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप ★ सदर शिबिर दि.05 ते 11 मार्च 2025 या कालावधीत सुरु असणार : दुर्गम-अतिदुर्गम भागातील 250 दिव्यांग नागरिकांनी कृत्रिम (हात-पाय) अवयवांकरीता केली नोंदणी SURESH.KANNAMWAR March 06, 2025
ब्रम्हपुरी दिला शब्द केला पूर्ण अवघ्या दोन दिवसात उदापूरवासीय शेतकऱ्यांना डीपी मिळाली ; शेतकऱ्यांची तब्बल चार वर्षाची प्रतीक्षा संपली. SURESH.KANNAMWAR March 06, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मौजा कुक्कामेट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकांकडूनच शाळेतील अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य ★ शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना ; भामरागड पोलीसांनी केली अटक SURESH.KANNAMWAR March 06, 2025
S.P.Office Gadchiroli दिरंगी - फुलनार येथे झालेल्या चकमकीमध्ये एका सी-60 जवानाच्या हत्येमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या 02 जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने केली अटक SURESH.KANNAMWAR March 05, 2025
यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केशव ठाकरे एका कुरिअर सेवेच्या " डिलीव्हरी बॉय ने सर " म्हटले नाही म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांसह केली बेदम मारहाण ★ २३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली SURESH.KANNAMWAR March 05, 2025
S.P.Office Gadchiroli " फिक्की " कडून नवी दिल्लीत सन्मान ★ गडचिरोली पोलिसांना दुसऱ्यांदा कम्युनिटी पोलिसिंगसाठी पुरस्कारल SURESH.KANNAMWAR March 04, 2025
S.P.Office Gadchiroli शिवणी येथील तरुणीला मारहाण करुन अत्याचार करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली शिताफिने अटक ★ पिडीतेच्या बयाणानंतर आरोपीला केले 24 तासाच्या आत अटक SURESH.KANNAMWAR March 04, 2025
गडचिरोली नवीन कायद्याद्वारे जलद व सुलभ न्याय. - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी ★ मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन.नागरिकांना निःशुल्क प्रवेश ; प्रदर्शनात विविध विभागाचे स्टॉल SURESH.KANNAMWAR March 04, 2025
गडचिरोली शिवनी येथिल मुलीवर अत्याचार करणा-या विकृत मानसिकतेच्या नराधमांचा वंचितने केला जाहिर निषेध. ★ विकृत नराधमांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी ; पिडीत मुलीला राज्य शासनाने १ कोटी रुपये मदत करावी अशी मागणी. SURESH.KANNAMWAR March 04, 2025
यवतमाळ सरकार विरोधातील शेतकरी आंदोलनात काँग्रेस नेत्यांविरोधातच कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त ★ काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय ? आता तर चक्क कार्यकर्त्यांनीच नेत्यांना खडेबोल सुनावले SURESH.KANNAMWAR March 03, 2025