चंद्रपूर महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सूचिमध्ये समावेश. ★ जातनिहाय जनगणेसाठी खा. धानोरकरांनी घेतली राष्ट्रपतींची भेट. SURESH.KANNAMWAR July 28, 2024
सावली काँग्रेस तर्फे पेंढरी मक्ता येथे दोघांना आर्थिक मदत. ★ विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशनचा पुढाकार. SURESH.KANNAMWAR July 28, 2024
अमरावती वृद्धाश्रम बोरगाव धांदे येथे मेडीकल कॅम्प,योगा,फिजीओथेरपी,वृद्धाश्रमातील आजी आजोबांना माहिती सांगू मेडीकल कॅम्प संपन्न. SURESH.KANNAMWAR July 28, 2024
चंद्रपूर पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना चिचपल्ली व पिंपळखुट नुकसानग्रस्त कुटुंबातील व्यक्ती ना भेट घेऊन केले ब्लैकेटचे वाटप. ★ कांग्रेसचे ज्येष्ट नेते,संतोष सिंह रावत यानीं दिला मदतीचा हात. SURESH.KANNAMWAR July 27, 2024
राजुरा निबाळा येथे वसुंधरा योजने अंतर्गत वुक्ष लागवड : उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण. SURESH.KANNAMWAR July 27, 2024
सावली सावली तालुक्यातील पालेबारसा येथे बिबट्याने घरात घुसून हल्ला केला. या घटनेत ४ जण जखमी झाले. SURESH.KANNAMWAR July 27, 2024
चंद्रपूर सिकलसेलच्या रुग्णांना कायमस्वरूपी 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्या. - बहुजन मेडिकोज असोसिएशनची मागणी. SURESH.KANNAMWAR July 27, 2024
सावली सावली तालुक्यातील ग्रा.पं,अंतरगाव .च्या सरपंच - सचिवांना निलंबित करा. - स्वप्नील पेटकर यांची मागणी SURESH.KANNAMWAR July 27, 2024
गडचिरोली स्पंदन फाउंडेशन गडचिरोली तर्फे कारगिल विजय दिन साजरा ; माजी सैनिकांचा केला सत्कार. SURESH.KANNAMWAR July 26, 2024
भामरागड भामरागड तालुक्यातील भटपार गावात जखमी बापासाठी खाटेची कावड ; मुलाची चिखलातून 18 कि.मी.पायपीट. ★ कुठे नेवून ठेवला गडचिरोली जिल्ह्याचा विकास ? लोकप्रतिनिधी चे जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR July 26, 2024
अमरावती पोषण आहाराच्या चिक्की मध्ये अळ्या ; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. SURESH.KANNAMWAR July 26, 2024
यवतमाळ अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नी ने केली हत्या. SURESH.KANNAMWAR July 26, 2024
चंद्रपूर बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी परिषद च्या वतीने माळी समाज पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सह विचार सभा चंद्रपूर येथे संपन्न. SURESH.KANNAMWAR July 26, 2024
भामरागड भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील आरेवाडा येथे आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या. SURESH.KANNAMWAR July 26, 2024
गडचिरोली नवरगाव च्या पुलावरून वाट काढत असतांना तिघेजन पुलावर लटकले. ★ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहचली नाही.पुर वाढतच होता अखेर चुरचुरा वासीयांनी हिमत्तीने त्यांना बाहेर काढले. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
ब्रम्हपुरी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी भर पावसात चक्काजाम आंदोलन ; ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
गडचिरोली एस.आर.पी.एफ.भरतीत बोगस जातीतील उमेदवारांची निवड. - निवड रद्द करण्याची गडचिरोली धनगर संघटनाची मागणी. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
नागभीड नागभीड तालुक्यातील गोविंदपूर रस्त्यावर मांगरुड जवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा,शेतकऱ्याची बोबडी वळली. ★ ऐन वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली. बस चालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
गडचिरोली मुडझा चा गाव तलाव फुटला मच्छीमार आणि शेतकऱ्यांना बसला फटका. ★ शेतकरी कामगार पक्षाने नुकसान भरपाईसाठी केला प्रशासनाकडे पाठपुरावा. SURESH.KANNAMWAR July 25, 2024
नागभीड नवानगर येथे निंदन काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून केले जागीच ठार. SURESH.KANNAMWAR July 25, 2024