राजुरा नंदकिशोर वाढई एक ध्येयवेडा आदर्श सरपंच ; सांस्कृतिक कार्यक्रमात गावकऱ्यांसह स्वतः सहभागी केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहित. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
भंडारा स्थानिक रॉयल पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका १० वर्षीय चिमुकलीसोबत स्कूल व्हॅन चालकाचे चिमुकली सोबत गैरकृत्य. ★ पोलिसांनी व्हॅन चालकाविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल,व्हॅन चालक फरार. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
ब्रम्हपुरी शिवराज मालवी व नंदू गुड्डेवार यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा च्या वतीने भद्रावती येथे सत्कार. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
S.P.Office Gadchiroli टिसीओसी कालावाधीच्या सुरुवातीलाच 04 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण. SURESH.KANNAMWAR February 03, 2025
चंद्रपूर महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा,बांगलादेशी,रोहिंग्याना परत पाठवू. - नितेश राणे,मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ★ हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या स्थान नाही, उगाच वळवळ राज्यात करायची नाही अन्यथा गाठ माझ्याशी ; गांधी चौक,चंद्रपूर येथे आयोजित हिंदू धर्म सभा मनोगत व्यक्त करतांना. SURESH.KANNAMWAR February 02, 2025
भद्रावती भद्रावती येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रजत महोत्सव व पदाधिकारी मेळावा. SURESH.KANNAMWAR February 02, 2025
भामरागड पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी कियेर (ता.भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती ची केली हत्या. ★ 2 फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. SURESH.KANNAMWAR February 02, 2025
राजुरा बहेलियांकडून वाघांची शिकार अवयव विक्रीत तब 2 कोटी रुपयांहून व्यवहार आणि 3 वाघांच्या शिकारीची माहिती समोर. ★ वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार,WCCB चा " रेड अलर्ट " SURESH.KANNAMWAR February 01, 2025
सावली सावली ते हरांबा रस्त्याची दुर्दशा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. ★ सावली ते हरांबा रसत्याची दुरुस्ती करण्यात यावी. - उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुकाप्रमुख सावली (शिंदे गट) यांची मागणी. SURESH.KANNAMWAR February 01, 2025
चामोर्शी बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यानी लुटला मनसोक्त आनंद ; मोहोर्ली मो.शाळेत बाल आनंद मेळावा साजरा. SURESH.KANNAMWAR February 01, 2025
चंद्रपूर बहेलिया शिकाऱ्यांचा म्होरक्या अजित राजगोंड च्या अटकेनंतर वाघांच्या शिकार प्रकरणात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला शिलाँग येथून अटक करून राजुरा येथे आणले. ★ 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शिकार केलेल्या वाघाची असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणाशी त्याचा संबंध असण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR January 31, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील आदिवासी दाम्पत्याची व्यथा ; 3 दिवसांपासून उपाशी मुलाच्या उपचारासाठी,पत्नीचे मंगळसूत्र मोडले. ★ मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुलाला वाचवण्यासाठी पत्र. SURESH.KANNAMWAR January 31, 2025
भंडारा स्वागत समारंभ येणाऱ्या पाहुण्यांना " दावत " साठी चक्क गोवंशाची कत्तल करत मास वाढण्याची तयारी... ★ गोवंशाचे 50 ते 60 किलो मास आढळून आला,नवरदेवासह 5 आरोपींना अटक. SURESH.KANNAMWAR January 31, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी - मेंडकी रस्त्यावर कार व दुचाकी चा सामोरासमोर धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. SURESH.KANNAMWAR January 30, 2025
S.P.Office Gadchiroli उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना. SURESH.KANNAMWAR January 30, 2025
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स,ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन संपन्न. SURESH.KANNAMWAR January 30, 2025
वर्धा कुष्ठरोग मुक्तीसाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित. - महेंद्र करांगळे कुष्ठरोग तंत्रज्ञ आर्वी SURESH.KANNAMWAR January 30, 2025