वर्धा प्रहार दिव्यांग संघटना यांच्यातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर 134 जयंती निमित्त विनम्र अभिवादन. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
वडसा डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजातील एका गर्भवती महिलेचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
नागभीड नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रतील गंगासागर हेटी येथील वृद्ध वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
चिमुर क्रांतीभूमी चिमुर शहरातील इंदिरानगर (बेघर वस्ती) येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. 📍 संतप्त जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक,जाळपोळ,सौम्य लाठीहल्ला. SURESH.KANNAMWAR April 15, 2025
मुल मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर लेखी निवेदन. SURESH.KANNAMWAR April 14, 2025
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 18 तास अभ्यासाचा संकल्प. SURESH.KANNAMWAR April 14, 2025
S.P.Office Gadchiroli आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सर्वंकष पुनर्वसन व कौशल्य विकासाकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “ प्रोजेक्ट संजीवनीची ” सुरुवात. 📍 शुभारंभ प्रसंगी 4 रो-हाऊसच्या बांधकामाचे पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. SURESH.KANNAMWAR April 14, 2025
गडचिरोली गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या. SURESH.KANNAMWAR April 13, 2025
ब्रम्हपुरी मोहफुल वेचतांना वाघाच्या हल्ल्यात 60 वर्षीय वृद्ध ठार ; आठवड्यातील दुसरी घटना. SURESH.KANNAMWAR April 13, 2025
मुल राजेंद्र वाढई यांच्या हस्ते कांतापेठ येथे हनुमान जन्मोत्सव निमित्याने भोजनदान व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR April 13, 2025
सावली वाघिणी पासून दुरावलेल्या तीन बछड्यांना शोधण्यात वनविभागाला मोठे यश. 📍सावली चे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांनी संयुक्त रित्या ही मोहीम राबवून बछड्यांना जेरबंद केले. SURESH.KANNAMWAR April 13, 2025
ब्रम्हपुरी श्री.संत रविदास समाजा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी. SURESH.KANNAMWAR April 13, 2025
ब्रम्हपुरी " भारतीय खगोलशास्त्र " विषयावरील पुस्तकाचे नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून प्रकाशन. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
ब्रम्हपुरी विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संविधान अवताडे प्रथम,पूजा विर द्वितीय,योगेश सिडाम तृतीय. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
चामोर्शी धान बोनस घोटाळ्याच्याही चौकशीचे आदेश ; चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या अडचणीत वाढ. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
S.P.Office Gadchiroli पोस्टे कोरची पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 16,01,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेतकरी जखमी. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
नागपूर शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी गडचिरोलीतून अटक. 📍बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापकास मंजुरी भोवली. SURESH.KANNAMWAR April 12, 2025
अमरावती आई च्या डोळ्यासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने सात वर्षाच्या चिमुकल्याचा मागील चाकात येऊन जागीच मृत्यू. SURESH.KANNAMWAR April 11, 2025
चंद्रपूर जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे,वरिष्ठ सहायक सुशील मारोती गुंडावार,कंत्राटी परिचर मतीन फारूख शेख यांना 4 लाख 20 हजाराची लाच स्वीकारताना अटक. SURESH.KANNAMWAR April 11, 2025
गडचिरोली गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील वाकडी फाट्याजवळ कारने दूध विक्रेत्याला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार. SURESH.KANNAMWAR April 10, 2025
ब्रम्हपुरी १४,१५,१६,एप्रिलला ब्रम्हपुरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा १३४ वा जयंती सोहळा : मान्यवर वक्त्यांची उपस्थिती. SURESH.KANNAMWAR April 10, 2025