गडचिरोली मध्ये दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण 16 लाखांचे होते.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल चळवळ सोडून आत्मसमर्पण करण्याचे सत्र सुरुच असून 11 जुलै रोजी आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.
प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजुबाई वय,36 वर्ष रा. बोगाटोला (गजामेंढी) ता.धानोरा) व अखिल संकेर पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती वय,34 वर्ष.रा.मरकेगाव ता. धानोरा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे 16 लाखांचे बक्षीस होते.