सडक अर्जुनी सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ बस उलटली. 8 जणांचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR Friday, November 29, 2024
राजुरा आदर्श शाळेत बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रतिज्ञा ; बालविवाह मुक्त भारत करीता विद्यार्थ्यानी घेतली शपथ. ★ राष्ट्रिय हरीत सेना, इको क्लब, स्काउट्स - गाईड्स चा उपक्रम. SURESH.KANNAMWAR Thursday, November 28, 2024
मुलचेरा पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती ; ग्रा.पं.आंबटपल्ली चा येरमेटोला गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. ■ सरपंच व सचिव यांचा भोंगळ कारभार. SURESH.KANNAMWAR Thursday, November 28, 2024
सावली सावली तालुक्यातील बोथली - हिरापूर मार्गावरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात 3 युवक ठार. SURESH.KANNAMWAR Thursday, November 28, 2024
ब्रम्हपुरी ने.हि.महाविद्यालयात क्रांतीसूर्य म.जोतीबा फुले पुण्यतिथी. SURESH.KANNAMWAR Thursday, November 28, 2024
सांगली लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना पूलावरुन कार नदीत कोसळून 2 महिलासह 3 ठार,3 जखमी. SURESH.KANNAMWAR Thursday, November 28, 2024
नागभीड धानाचे पोते घेऊन घराकडे येतांना ट्राली चा " हीच " तुटल्यामुळे पोत्यावर बसलेला युवक ट्रालीच्या खाली पडल्याने मृत्यू. SURESH.KANNAMWAR Tuesday, November 26, 2024
गडचिरोली कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार पुरस्कार जन शिक्षण संस्थान,गडचिरोली येथे संविधान दिन उपक्रम साजरा. ★ जन शिक्षण संस्थानचा द्वारा विविध ठिकाणी संविधान दिन साजरा. SURESH.KANNAMWAR Tuesday, November 26, 2024
ब्रम्हपुरी बुध्दीवंतांनी संविधानाचे मूल्य तळागाळापर्यंत पोहचावे संविधान अमृत महोत्सव. - संजय मगरांचे प्रतिपादन SURESH.KANNAMWAR Tuesday, November 26, 2024
गडचिरोली पोटेगांव येथे संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न ; संविधान हे सर्वासाठी आहे त्याचा योग्य वापर करा. - देवाजी तोफा SURESH.KANNAMWAR Tuesday, November 26, 2024
चंद्रपूर मध्य चांदा वनविभागाचे चिवंडा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.१३८ मध्ये आठ महिन्यांच्या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. SURESH.KANNAMWAR Tuesday, November 26, 2024
नागपूर सातव्या वर्गात शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींकडून एका महिलेने देहव्यापार घरी सुरू होता. ★ गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून महिलेला अटक ; दोन्ही मुलींची सुटका. SURESH.KANNAMWAR Tuesday, November 26, 2024
वरोरा वंदना बरडे अधिसेविका उपजिल्हा रूग्णालय वरोरा यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा. SURESH.KANNAMWAR Monday, November 25, 2024
सावली सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारतीय संविधान दिन साजरा. SURESH.KANNAMWAR Monday, November 25, 2024
भामरागड अखेर आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गावर भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर बॉम्ब स्फोटके पेरुन ठेवलेल्या आरोपीस अटक. SURESH.KANNAMWAR Monday, November 25, 2024
भंडारा मद्यधुंद पोलीसाने बैलगाडीसह शेतकऱ्याला चिरडले. ★ दोन बैल आणि शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू ; गावकऱ्यांची पोलिसाला केले बेदम मारहाण. SURESH.KANNAMWAR Monday, November 25, 2024
ब्रम्हपुरी एस.के.24 तास न्युज चँनल चे सहसंपादक... अमरदीप लोखंडे युवा आयकॉन महाराष्ट्र भूषण " समाज रत्न " पुरस्काराने सन्मानीत. SURESH.KANNAMWAR Sunday, November 24, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चंद्रपूर जिल्हा 2024 लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यात काँग्रेसला अपयश ; नेत्यांमधील चढाओढ कारणीभूत. SURESH.KANNAMWAR Sunday, November 24, 2024