ब्रम्हपुरी एन.सी.सी.युनिट तर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली. SURESH.KANNAMWAR Wednesday, December 04, 2024
राजुरा लिंक फेलमुळे बँक ग्राहकांना फटका ; मुख्य द्वारा समोर बाहेर ताटकले ग्राहक. SURESH.KANNAMWAR Wednesday, December 04, 2024
चंद्रपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 460 पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने बँकेच्या संचालक मंडळांत आनंदाचे वातावरण आहे. ★ चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा ; न्यायालयाची राजकीय हस्तक्षेपाला चपराक SURESH.KANNAMWAR Wednesday, December 04, 2024
वर्धा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुलगाव शहर अध्यक्ष संतोष नंदेश्वर तर्फे दिव्यांगाना हार्दिक शुभेच्छा व वृक्षारोपण कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR Tuesday, December 03, 2024
गडचिरोली तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू ; स्थानिक गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात सर्वदूर जाणवले 5.3 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के. ★ इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. - जिल्हाधिकारी,संजय दैने SURESH.KANNAMWAR Tuesday, December 03, 2024
ब्रम्हपुरी एकनाथ भगत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान. SURESH.KANNAMWAR Tuesday, December 03, 2024
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव (बु.) परीसरात दोन ट्रॅक्टर सह १३० ब्रास अवैध रेती साठा जप्त. ★ महसुल विभागाची मोठी कारवाई,जंगलव्याप्त भागात रेतीची साठवणूक. SURESH.KANNAMWAR Monday, December 02, 2024
गडचिरोली डीईआयसी येथे " बालकांच्या डोळ्यांचे आजार " तपासणी शिबीर संपन्न. SURESH.KANNAMWAR Monday, December 02, 2024
मुबंई लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार ? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका ; सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ? SURESH.KANNAMWAR Monday, December 02, 2024
भंडारा वन विभागाचा प्रताप शेकडो झाडांची कत्तल तब्बल 135 झाडांची कत्तल केली असून त्यात 47 सागवान. ★ एकीकडे वृक्षतोड रोखण्यासाठी विभागाकडून असे कठोर नियम ; दुसरीकडे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करीत वन विभाग कडून वृक्षांची सरसकट कत्तल. SURESH.KANNAMWAR Monday, December 02, 2024
शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून असलेल्या वाघाचा हल्ला ; महिला गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR Monday, December 02, 2024
वर्धा पुलगाव देवळी विधानसभा आमदार पदी निवड झाल्याबद्दल राजेश भाऊ बकाने यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. SURESH.KANNAMWAR Sunday, December 01, 2024
ब्रम्हपुरी नव्वोदोत्तर झाडीपट्टी रंगभूमी चिंतन आणि चिकित्सा 'संपादित ग्रंथाला महामृत्युंजय वाड:मय पुरस्कार. SURESH.KANNAMWAR Sunday, December 01, 2024
ब्रम्हपुरी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात स्नेहमिलन व सत्कार समारंभ कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR Sunday, December 01, 2024
ब्रम्हपुरी भव्य मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. SURESH.KANNAMWAR Sunday, December 01, 2024
सावली चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण धावती बस उतरली रस्त्याच्या कडेला सावली येथील घटना. SURESH.KANNAMWAR Sunday, December 01, 2024
गडचिरोली वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू ; तिघे बचावले. SURESH.KANNAMWAR Saturday, November 30, 2024
ब्रम्हपुरी नान्होरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर. SURESH.KANNAMWAR Saturday, November 30, 2024
सावली ब्रेकिंग न्युज... सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR Friday, November 29, 2024
कोरची कोरची तालुक्यातील आंबेखारी या अतिदुर्गम भाग असलेल्या जंगलात अर्धवट गाडलेला मानवी सांगाडा ; हत्या केल्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR Friday, November 29, 2024
नवी दिल्ली अंतर्गत वादांमुळेच पराभव. - काँग्रेस पक्षाध्यक्ष,मल्लिकार्जुन खरगे यांच्या कडून नेत्यांची खरडपट्टी. ★ महाराष्ट्र मध्ये ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विजय वडेट्टीवार आदी काही नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याची चर्चा. SURESH.KANNAMWAR Friday, November 29, 2024
गडचिरोली जन शिक्षण संस्थान,गडचिरोली द्वारा " शिवणकला " प्रशिक्षण केंद्र,पोर्ला येथे उदघाटन संपन्न. SURESH.KANNAMWAR Friday, November 29, 2024
गडचिरोली गडचिरोली - चंद्रपूर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोरील नाल्यात अभियंत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ. SURESH.KANNAMWAR Friday, November 29, 2024
गडचिरोली राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजने अंतर्गत : जेष्ठ कलावंतांचे आधार पडताळणी करण्याचे आवाहन. SURESH.KANNAMWAR Friday, November 29, 2024