गडचिरोली मंत्री धर्मराव बाबा आत्राम पाठीच्या दुखण्याने दवाखान्यात विश्रांती घेण्याचा डॅाक्टरांचा सल्ला. SURESH.KANNAMWAR Monday, May 06, 2024
सावली कोंडेखल येथे वनविभागाने अतिक्रमण जागेवर चालविले बुलडोजर ; तालुक्यातील अतिक्रमण वनविभाग हटवेल का ? SURESH.KANNAMWAR Monday, May 06, 2024
राजुरा १७ दिवसांपासून बंद असलेली बस तात्काळ सुरु करा. - आम आदमी पार्टी, राजुरा ची मागणी. SURESH.KANNAMWAR Monday, May 06, 2024
गडचिरोली पुरून ठेवलेली स्फोटके नष्ट ; नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला SURESH.KANNAMWAR Monday, May 06, 2024
सावली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावली तालुक्यातील मोखाळा येथे कारवाई करून नऊ लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. ★ विक्की गोडसेलवार यास अटक ; नरसिंग ऊर्फ नरसिंग अन्ना गणवेनवार फरार. SURESH.KANNAMWAR Sunday, May 05, 2024
राजुरा भरधाव वेगाने सुरु असलेली रात्रीची अवजड वाहतूक बंद करण्याकरिता तब्बल ३ तास अवजड वाहतूक अडवून धरली. - श्री.सुरज ठाकरे SURESH.KANNAMWAR Sunday, May 05, 2024
चामोर्शी मोहोर्ली मो.येथील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ठरले पात्र. SURESH.KANNAMWAR Sunday, May 05, 2024
आल्लापल्ली सुशिला भगत आलापल्ली यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर. SURESH.KANNAMWAR Saturday, May 04, 2024
सिंदेवाही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून केले ठार. ★ सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील बामणी (माल) येथील घटना. SURESH.KANNAMWAR Saturday, May 04, 2024
ब्रम्हपुरी ने.भै.हि.शिक्षण संस्थेचे सचिव,अशोक भैयांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR Saturday, May 04, 2024
चामोर्शी दुचाकी च्या धडकेत एक जण जागीच ठार,तीन जण जखमी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील घटना. SURESH.KANNAMWAR Friday, May 03, 2024
सिरोंचा विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दीड लाखांचे बक्षीस असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. SURESH.KANNAMWAR Friday, May 03, 2024
चंद्रपूर पती पासून विभक्त असलेल्या महिलेला गर्भवती करून पोलीस कर्मचारी फरार ; पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. SURESH.KANNAMWAR Friday, May 03, 2024
ब्रम्हपुरी एस.के.24 तास न्युज चॅनल तथा यु ट्युब चॅनल परिवार तर्फे... नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव तथा नगरपरिषद,ब्रम्हपुरी चे सन्माननीय प्रथम नगराध्यक्ष,मा.अशोकजी भैया साहेब...आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... SURESH.KANNAMWAR Friday, May 03, 2024
एटापल्ली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात जादूटोण्याच्या संशयातून महिलेसह दोघांना जिवंत जाळले. SURESH.KANNAMWAR Friday, May 03, 2024
गडचिरोली नवरगाव ( पोर्ला ) रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी. लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. SURESH.KANNAMWAR Thursday, May 02, 2024
यवतमाळ तेलंगणात बकऱ्या घेवून निघालेला दोन ट्रक मध्ये समोरासमोर टक्कर. ★ ट्रक मधील दोन जण जागीच ठार झाले.दोघे गंभीर जखमी ; ३०० बकऱ्या अपघातात ठार झाल्या. SURESH.KANNAMWAR Thursday, May 02, 2024
गडचिरोली येवली व रामपुरी येथे विनामूल्य केंट वॉटर प्युरीफायर चे वाटप. ★ ड्रीम संस्था व संदेश गडचिरोली संस्थेचा संयुक्त संकल्प ; प्रत्येकांच्या घरी पिण्यासाठी शुद्ध पाणी. SURESH.KANNAMWAR Thursday, May 02, 2024
सावली कढोली येथे आदिवासी सल्ला गांगरा शक्ती प्रतिष्ठापना तथा समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR Thursday, May 02, 2024
ब्रम्हपुरी पालापासून विमानापर्यंतचा प्रवास पुस्तकांमुळे घडला स्व.किसनलालजी भैया स्मृती व्याख्यानमाला समारोप. - अशोक पवार. SURESH.KANNAMWAR Thursday, May 02, 2024
सिंदेवाही समाजातील अधश्रध्दा पारंपारिक रुढी परंपरेला नाकारुन. ★ महात्मा फुले यांच्या सत्यधर्मावर विश्र्वास ठेवून आपल्या कोमल नावाच्या मुलीचे विवाह सत्यशोधक पद्धतीने केला. SURESH.KANNAMWAR Thursday, May 02, 2024
ब्रम्हपुरी मानव विकास अंतर्गत वैनगंगा विद्यालय कोलारी येथे विद्यार्थीनीना सायकल वितरण. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 01, 2024
गडचिरोली रविंद्र कंकलवार यांना महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 01, 2024
नागपूर लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न केल्याबद्दल महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार,सचिव अभिषेक धवड यांच्यासह ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. ★ गडचिरोलीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,लॉरेन्स गेडाम यांना निलंबित करण्यात आले आहे. SURESH.KANNAMWAR Tuesday, April 30, 2024