ब्रम्हपुरी ब्रम्हपूरी येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन. ★ राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची राहणार विशेष उपस्थिती. SURESH.KANNAMWAR Sunday, May 12, 2024
अहेरी अहेरी तालुक्यातील चेरपल्ली येथील महिलेवर तेंदूपत्ता संकलन करताना रानडुकराचा हल्ला. SURESH.KANNAMWAR Saturday, May 11, 2024
सावली घोडेवाही येथे बुध्दमुर्ती अनावरण व विहाराचे उद्घाटन समारंभ सोहळा. SURESH.KANNAMWAR Saturday, May 11, 2024
मुल उमा नदीच्या उश्राळा घाटावर रेती उपसा करताना महसुल विभागाच्या पथकाने चार ट्रॅक्टर ताब्यात.अवैद्य रेती व्यासायीकांचे धाबे दणाणले आहे. SURESH.KANNAMWAR Saturday, May 11, 2024
चंद्रपूर वनपरिक्षेत्र वनविभाग (प्रादेशिक) शिवणी कार्यालयाचे रोखलेखा खर्च प्रमाणकेची तातडीने विशेष पथकाद्वारे चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करा. - दत्तात्रय समर्थ व रविन्द्र उमाठेंची मागणी. SURESH.KANNAMWAR Friday, May 10, 2024
चामोर्शी नायब तहसिलदार मा.एस.आर.कावळे व त्यांच्या सहचरणी यांनी महापुरुषाच्या विचारांना प्रेरित होऊन सत्यशोधक गृहप्रवेश केला. SURESH.KANNAMWAR Friday, May 10, 2024
गडचिरोली १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान ; तीन जिल्ह्यातील १२०० जवानांची संयुक्त कारवाई. SURESH.KANNAMWAR Friday, May 10, 2024
भद्रावती भद्रावती येथे भाडेकरू च्या घरात घरमालका च्या मुली - जावयाने केली चोरी ; मुलगी पोलीसांच्या ताब्यात तर जावई फरार. SURESH.KANNAMWAR Friday, May 10, 2024
चंद्रपूर एम.आय.डी.सी.तील बंद कारखाने बनले असामाजिक तत्त्वांचा अड्डा. SURESH.KANNAMWAR Friday, May 10, 2024
नागपूर लाखो रूपयांची मिरची पावसामुळे भिजली ; भिजलेल्या मिरची ला आता भाव मिळणे कठीण. SURESH.KANNAMWAR Thursday, May 09, 2024
नागपूर नागपुरात ऑनलाईन बुकींग द्वारे देहव्यापार ; दिल्ली, उत्तरप्रदेश, कोलकाताच्या पाच तरुणी ताब्यात. SURESH.KANNAMWAR Thursday, May 09, 2024
मुल मुल तालुक्यातील पडझरी येथे तेंदूपत्ता तोडणी करीता जंगलात गेलेला युवक वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR Thursday, May 09, 2024
चंद्रपूर बाल विवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन ; पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद. ★ 2 वर्षां पर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपये पर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षा. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 08, 2024
सावली विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे सांत्वनपर भेट. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 08, 2024
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणा मधील वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 08, 2024
अमरावती अमरावती चे वानखडे दाम्पत्यांनी एकुलती एक मुलगी धम्माला दिली दान! ★ डॉ.श्रेया वानखडे झाल्या आर्या संबोधी आजीवन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणार. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 08, 2024
ब्रम्हपुरी जेष्ठ रिपाई नेते मारोतराव कांबळे यांचा वाढदिवस साजरा. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 08, 2024
सावली भूमी अभिलेख महिला कर्मचारी पाल यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत सावली शहर काँग्रेस कमिटीचे प्रशासनास निवेदन. ★ भूमी अभिलेख महिला कर्मचारी पाल यांच्या गैरजबाबदार वर्तवणुकीमुळे अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 08, 2024
भंडारा प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या गर्भपिशवीत कापड राहिले ; डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 08, 2024
चंद्रपूर बियर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच ; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 07, 2024