गोंदिया " टीसी " काढण्यासाठी द्यावे लागत आहेत पाचशे रुपये. ★ जिल्हा परिषद शाळेतही पालकांची आर्थिक पिळवणूक. SURESH.KANNAMWAR Thursday, May 16, 2024
मुलचेरा तेंडुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर रान डुक्कराच्या हल्ल्यात महिला जखमी. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 15, 2024
नागपूर खाकी वर्दी तील पोलीस कर्मचारी च सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय ? ★ धावत्या रेल्वेत पोलीस हवालदारांनी केला महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 15, 2024
सावली पाथरी येथे आर्थिक मदत विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशनचा उपक्रम. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 15, 2024
गडचिरोली नक्षल नेता जोगन्ना व इतर सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ नक्षलवाद्यांनी ३० मे रोजी गडचिरोली बंदचे आवाहन केले आहे. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 15, 2024
चंद्रपूर चंद्रपूर येथील प्रकार पत्नीला बाळ होत नाही म्हणून दुसऱ्या महिलेला केले गरोदर. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 15, 2024
चिमुर चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने घेतला बळी. SURESH.KANNAMWAR Wednesday, May 15, 2024
मुंबई मोदीं च्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड. ★ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची प्रफुल पटेलांवर टीका. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
बल्लारपूर बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोरटी मक्ता येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील अटकेत ; दोन दिवसांची पोलीस कोठडी. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
सावली विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे व्याहाड बुज येथे आर्थिक मदत. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
नागपूर मेट्रोत नोकरी देण्याचे आमिष सुरक्षा रक्षकच निघाला आरोपी. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
ब्रम्हपुरी माजी आमदार प्रा.अतुल देशकर याचे वतीने भानाकर यांना आर्थिक मदत. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
ब्रम्हपुरी CBSE बोर्डाच्या निकालात एल.एम.बी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे सुयष ; ओजस धनंजय नाकाडे ब्रम्हपूरी तालुक्यात प्रथम. SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
मुंबई घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत जबाबदार असलेले भावेश भिंडे कोण ? ★ बेकायदेशीर बोर्डची लिम्का बुकमध्ये का झाली होती नोंद ? SURESH.KANNAMWAR Tuesday, May 14, 2024
नागपूर तृतीयपंथीया कडून सर्व सामान्यांची लूट ★ तृतीयपंथीय त्रास देत असल्यास नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. - निमित गोयल,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा,नागपूर. SURESH.KANNAMWAR Monday, May 13, 2024
गडचिरोली आंबेशिवणी येथील महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली असता वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR Monday, May 13, 2024
चंद्रपूर " बियर शॉपी " प्रकरणात खारोडे व खताळ या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १० मे पर्यंत पोलीस कोठडी. ★ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांची अटक अटळ,अटकपूर्व जामीन नामंजूर. SURESH.KANNAMWAR Monday, May 13, 2024
नागभीड शेकडो माजी विद्यार्थ्याचे जीवनात अधोरेखीत झाला " १४ मे " ★ ३० वर्षानंतर झाली होती " पुनर्भेट " " स्नेहछटा " - प्रा.महेश पानसे. SURESH.KANNAMWAR Monday, May 13, 2024
बल्लारपूर दोन वाघाच्या झुंजीत अडीच वर्षीय वाघाचा मृत्यू ; बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील किन्ही नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५१० मध्ये घडली. SURESH.KANNAMWAR Monday, May 13, 2024
भामरागड भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथील जंगलात पोलीस- नक्षल चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान, ★ घटना स्थळावर मोठा शस्त्रसाठा जप्त. SURESH.KANNAMWAR Monday, May 13, 2024
नागपूर नागपूर च्या वाठोडा परिसरात एका सदनिकेत मसाज पार्लर,ब्युटी पार्लर,मेकअप रुम किंवा पंचकर्म च्या नावाखाली देहव्यापार ; दोन तरुणींची सुटका तर दोघींना अटक. SURESH.KANNAMWAR Monday, May 13, 2024
सावली विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे बोथली येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत. SURESH.KANNAMWAR Sunday, May 12, 2024