विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चंद्रपूर जिल्हा 2024 सुधीर मुनगंटीवार यांनी 26 हजार मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन ; सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. SURESH.KANNAMWAR Saturday, November 23, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक गडचिरोली जिल्हा - 2024 गडचिरोली भाजपचे डॉ.मिलिंद नरोटे,अहेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम,आरमोरी काँग्रेसचे रामदास मसराम विजयी. SURESH.KANNAMWAR Saturday, November 23, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चंद्रपूर जिल्हा 2024 चिमुर मध्ये भाजप चे किर्तीकुमार भांगडिया 10 हजार 171 मतांनी विजयी. ★ क्रांतीभूमित मोदी जिंकले,गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे. SURESH.KANNAMWAR Saturday, November 23, 2024
वर्धा अमृतधारा सेवा फाउंडेशन तर्फे दंत तपासणी आरोग्य शिबिर भव्य प्रदर्शनी विक्री स्टॉल कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR Saturday, November 23, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक गडचिरोली जिल्हा - 2024 मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज मतमोजणी च्या आरमोरीत 23 फेऱ्या,गडचिरोतील 26 फेऱ्या आणि अहेरीत 22 फेऱ्या. SURESH.KANNAMWAR Friday, November 22, 2024
गोंदिया 4 मतदार संघात एकूण ६९.७४ टक्के मतदानाची नोंद झाली ; लोकसभा निवडणुकीतील ६६.६७ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी वाढ SURESH.KANNAMWAR Friday, November 22, 2024
चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला ३६० पदांच्या भरतीला पुन्हा स्थगिती. SURESH.KANNAMWAR Thursday, November 21, 2024
गोंदिया 20 रुपयांची नोट घ्या जिंकून आल्यास या 20 रुपयाच्या नोट च्या मोबदल्यात 1 हजार रुपये न्या,असे आमिष दाखविण्यात आल्याची चर्चा. SURESH.KANNAMWAR Thursday, November 21, 2024
वर्धा सर्वत्र खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले नितेश कराळे यांना चोप दिले. SURESH.KANNAMWAR Wednesday, November 20, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक गडचिरोली जिल्हा - 2024 मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर गावातील 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन केले प्रत्यक्ष मतदान. SURESH.KANNAMWAR Wednesday, November 20, 2024
वरोरा खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा " व्हायरल व्हिडीओ " ने खळबळ. SURESH.KANNAMWAR Tuesday, November 19, 2024
मुल मुल तालुक्यातील कोसंबी गावात कार्यकर्त्यां मध्ये भाजप - काँग्रेस समर्थक भिडले. ★ ग्रामस्थांकडून काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांना चोप. SURESH.KANNAMWAR Tuesday, November 19, 2024
उमरेड तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून करून मृतदेह फेकला ; आरोपी फरार. SURESH.KANNAMWAR Tuesday, November 19, 2024
गडचिरोली जन शिक्षण संस्थान,गडचिरोली द्वारा सौन्दर्य प्रशिक्षण केंद्र,पोर्ला येथे उदघाटन संपन्न. SURESH.KANNAMWAR Monday, November 18, 2024
राजुरा कर्मवीर मारोतराव (दादासाहेब) कन्नमवार साहेब यांना विसरली सरकार. ★ चंद्रपूर,राजुरा,मूल,बल्लारशा, गडचिरोली,अहेरी भागातील दादासाहेब प्रेमी करणार मतदानाचा बहिष्कार. SURESH.KANNAMWAR Monday, November 18, 2024
ब्रम्हपुरी शेळ्या चराईसाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR Sunday, November 17, 2024
चंद्रपूर के.सी.वेणुगोपाल यांनी चंद्रपुर मध्ये भेट देऊन दलित समाजातून येणारे कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्या प्रचारात सहभागी न होणाऱ्या काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची...काय म्हणले वाचा सविस्तर... SURESH.KANNAMWAR Sunday, November 17, 2024
बल्लारपूर भाजपचे ज्येष्ठ नेते व महायुती सरकारमधील वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर आव्हान. ★ 2009 पासून सलग 3 वेळा विजयी झाले असून ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात. SURESH.KANNAMWAR Sunday, November 17, 2024
ब्रम्हपुरी मतदानाला हजारो विद्यार्थी मुकणार. - अमरदीप लोखंडे यांचे मनोगत. SURESH.KANNAMWAR Saturday, November 16, 2024
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात आचारसंहितेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 3 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR Saturday, November 16, 2024