नागपूर सलून अॅण्ड मसाज पार्लरमध्ये " सेक्स रॅकेट " ★ बिट्झ युनिसेक्स प्रोफेशनल सलून अॅण्ड मसाज पार्लरच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR Sunday, January 19, 2025
सिंदेवाही बल्लारशा - गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही - आलेवाही जवळ एका वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू. SURESH.KANNAMWAR Saturday, January 18, 2025
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगांव बीट केंद्रात बीटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा तथा सांस्कृतिक संमेलनाचा शांतीपूर्ण व जल्लोषात समारोप. SURESH.KANNAMWAR Saturday, January 18, 2025
भंडारा सबसिडी च्या नावावर शेकडो आदिवासींची फसवणूक ; घोटाळेबाज मागील 6 महिन्यांपासून फरार. ★ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील मारोती नैताम आरोपीस अटक. SURESH.KANNAMWAR Saturday, January 18, 2025
वणी मृत वाघाचे सुळे दात व पंजाची १२ नखे वेकोलि च्या कर्मचाऱ्यांनी चोरले मृत वाघाचे अवयव ; उकणी खाणीतील घटना आरोपींना अटक. SURESH.KANNAMWAR Saturday, January 18, 2025
अमरावती जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. SURESH.KANNAMWAR Saturday, January 18, 2025
वर्धा डास नियंत्रणासाठी जीवशास्त्रीय उपायोजना गप्पी मासे,गप्पी मासे पाळा कीटकजन्य आजार टाळा. - देवेंद्र थेटे SURESH.KANNAMWAR Saturday, January 18, 2025
सावली नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व्याहाड (बुज) येथे ; माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करून एक भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR Friday, January 17, 2025
विजापूर (छत्तीसगड) नक्षलवादी गावातील 3 लोकांचे अपहरण करून 1 ला ठार तर 2 व्यक्तीना बेदम मारहाण केले. SURESH.KANNAMWAR Friday, January 17, 2025
बुलढाणा समृद्धी द्रुतगती महामार्ग वर अनियंत्रित कारचे तुकडे हवेत उडाले ; दैव बलवत्तर म्हणून वाहनातील प्रवासी एअर बॅगमुळे ते बचावले. SURESH.KANNAMWAR Friday, January 17, 2025
चंद्रपूर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी ; चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील सुपूत्र,सेवानिवृत्त न्यायाधीश,माजी लोकायुक्त मदनलाल टहलियानी करणार. SURESH.KANNAMWAR Friday, January 17, 2025
राजुरा विरूर प्रेस असोसिएशन तथा भाजपा महिला आघाडी तर्फे विरूर स्टे. येथे स्नेहमिलन हळदी कुंकू 600 महिला चा उपस्थिती कार्यक्रम संपन्न. SURESH.KANNAMWAR Thursday, January 16, 2025
अर्जुनी/मोर पोलीस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR Thursday, January 16, 2025
मुंबई 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये ? लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता कधी मिळणार ? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती. SURESH.KANNAMWAR Thursday, January 16, 2025
विजापूर (छत्तीसगड) विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; विजापूर चकमकीत १२ नक्षलवादी ठार. SURESH.KANNAMWAR Thursday, January 16, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखतींचा धडाका. ★ २७ जानेवारी नंतर प्रशासक नियुक्त होण्याची अथवा संचालक मंडळाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. SURESH.KANNAMWAR Thursday, January 16, 2025
वर्धा दिव्यांगाना एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण. SURESH.KANNAMWAR Wednesday, January 15, 2025
नागभीड नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक व सफाई कामगार पदासाठी 35 हजारांची लाच घेतांना मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्याला नागपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक. SURESH.KANNAMWAR Wednesday, January 15, 2025
वर्धा मा.जिल्हाधिकारी सी.वामंथी वर्धा यांची आयुष्यमान आरोग्य मंदिर खरांगणा ( मो) येथे भेट. SURESH.KANNAMWAR Wednesday, January 15, 2025
धानोरा मंडई च्या नावाने चातगाव येथे अवैध लाखोचा जुगार व कोंबडा बाजार जोरात ; गावात मंडई नाही पण जाणूनबुजून 10 युवकांनी उभारली अशी चर्चा. SURESH.KANNAMWAR Wednesday, January 15, 2025