- : कविता : -
कवी - राजेश रमेश शेरकुरे यांच्या लेखणीतून...
हे जिवन खूप नाजुक आहे. ◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
हे जिवन खूप नाजुक आहे,
हे जिवन कधी संपेल
मला काही माहित नाही।
हे जिवन खूप नाजुक आहे
सगळ्यांन सोबत हसत होतो
सगळ्यांन सोबत चांगले कामे करत होतो,
सगळ्यांना आनंदी ठेवत होतो,
हे जिवन कधी संपेल मला काही माहित नाही।
हे जिवन खूप नाजुक आहे
जिवनात बैमानीने धोका धाडी ने
कमवलेलं सगळं धन, बंगला, गाडी, बेकामी आहे,
हे जिवन कधी संपेल मला काही माहित नाही,।
हे जिवन खूप नाजुक आहे,
मेहनत करून दोन टाईम
सुखाच अन्न खायला मिळत त्यातच समाधान,
माणसा,चांगले कर्म, माणुसकी, प्रेम, दान,हे सगळं धन
माणसा मेल्यावर तुझे लोकं नाव घेतील तेच सगळ्यात तुझी श्रीमंती आहे,।
कवी - राजेश रमेश शेरकुरे मु.बोनथाळा पो.जेना त.भद्रावती जि.चंद्रपूर मो.नं : - 9022398536 - 8698341839
