शौचालयास गेलेल्या महिलेचा तलावात पाय घसरून मृत्यू.
राजेंद्र वाढई - कार्यकारी संपादक एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील चिरोली गावालगत असलेला मामा तलाव शौचालयास गेली असता.पाय घसरून तलावात तोल जाऊन पडली असता मृत्यू झाला.
सुभद्रा शिंदे वय,७५ वर्ष दु,४.०० वा.मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार ला घडली. असून चिरोली पोलिस चौकी चे,सुरेश ज्ञानबोनवार,गणेश मेश्राम, घटनास्थळी दाखल झाले व शव बाहेर काढून सामान्य रुग्णालय मुल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.


