नरेंद्र दामोदरदास मोदी,शपथ घेतो की..." ★ मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

नरेंद्र दामोदरदास मोदी,शपथ घेतो की..."


मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ


एस.के.24 तास


दिल्ली : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी राष्ट्रपती भवन आणि दिल्लीत कडेकोट बंदोबस्तासह तयारी सुरू आहे. 


सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी आज संपन्न होईल. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. 


त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरत आहेत.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !