चंद्रहास्य नंदनवार यांना भौतिकशास्त्रात आचार्य पदवी ने सन्मानित.

चंद्रहास्य नंदनवार यांना भौतिकशास्त्रात आचार्य पदवी ने सन्मानित.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारणी , महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे विद्यार्थी डॉ.चंद्रहास्य मोतीलाल नंदनवार यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत लुमिनेस्संस स्टडी ऑफ लॅन्थनाईड डोप आर्थोफास्फेट फास्फर्स फार सालीड स्टेट लाइटिंग या शोधनिबंधाकरिता आचार्य पदवी (Phd) देऊन सन्मानित केले .


त्यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय इंडेक्स स्कोर जनरल मध्ये ३५ शोधनिबंध प्रकाशित केले. त्यापैकी ०१ साऊथ आफ्रिका व ०२ भारतामध्ये मंजूर करण्यात आले.

 

त्यांनी मिळालेल्या या आचार्य पदवीसाठी मार्गदर्शक माजी प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे महाज्योती संस्था नागपुर, नेवजाबाई हितकारणी, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.एस. एम. शेकोकर, प्राध्या.डॉ.डी.एच. गहाणे व सहकारी प्राध्यापक तसेच आई-वडील यांना दिले.आचार्य पदवी मिळाल्याबद्दल चंद्रहास्य नंदनवार यांचे परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !