गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील सोळाव्या सत्रात पुरुषोत्तम ठाकरे विजयी. SURESH.KANNAMWAR Sunday, April 21, 2024
चामोर्शी इंदीरा गांधी विद्यालय तथा क. महाविद्यालय,येनापुर येथे स्वा.भाऊराव फुलकलवार यांची पुण्यतिथी साजरी. SURESH.KANNAMWAR Sunday, April 21, 2024
ब्रम्हपुरी बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. SURESH.KANNAMWAR Saturday, April 20, 2024
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगाव येथे शांततेत व उत्साहाने लोकशाहीचा उत्सव शांततेत मतदान करून मतदारांनी केला साजरा. SURESH.KANNAMWAR Friday, April 19, 2024
नागपूर मतदारांना गडकरींचे नाव भाजपचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत होते. " कहो दिल से नितीन जी फिरसे.." असा त्यावर उल्लेख. ★ नागपुरात भाजप - काँग्रेसमध्ये वादावादी. SURESH.KANNAMWAR Friday, April 19, 2024
यवतमाळ निवडणूक कर्तव्यावर असून दारूच्या नशेत गोंधळ घालून मशीन चुकीच्या पद्धतीन सील केल्या प्रकरणी. ★ उपअभियंता माधव उघडे वय,५० वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. SURESH.KANNAMWAR Friday, April 19, 2024
अहेरी मतदान सुरू असताना तीन ई.व्ही.एम.मध्ये तांत्रिक बिघाड ; सिरोंचा येथे मतदान केंद्रावर गोंधळ. ★ अहेरी वरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहचवून सुरळीत चालू. SURESH.KANNAMWAR Friday, April 19, 2024
नागपूर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर - रामटेक,भंडारा - गोंदिया, गडचिरोली - चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज,शुक्रवारी मतदान होत आहे. ★ नक्षलग्रस्त संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था ; विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान. SURESH.KANNAMWAR Thursday, April 18, 2024
ब्रम्हपुरी संशोधनकर्त्याने संशोधनाची मार्गदर्शक तत्वे लक्षात घ्यावी. - पदव्युत्तर विभागात कार्यक्रम. डॉ.जगदिश मेश्राम SURESH.KANNAMWAR Thursday, April 18, 2024
नागपूर पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी (१९ एप्रिल 2024) ला मतदान होणार. ★ सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशी थेट लढत आहे. SURESH.KANNAMWAR Wednesday, April 17, 2024
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञावंत म्हणून बुध्द,फुलेंचा वारसा पुढे नेला.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा. - डॉ.दिलिप चव्हाणांचे प्रतिपादन SURESH.KANNAMWAR Wednesday, April 17, 2024
गडचिरोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली शहरात काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन. ■ इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.किरसान यांचे प्रचारार्थ गडचिरोलीत रॅली ; उन्हाच्या तडाख्यात देखील काँग्रेसचा धडाक्यात प्रचार. SURESH.KANNAMWAR Wednesday, April 17, 2024
कांकेर #छत्तीसगड १८ नक्षलींचा खात्मा, एक कमांडरही ठार,सीआरपीएफची मोठी कारवाई. SURESH.KANNAMWAR Tuesday, April 16, 2024
सावली लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणा. - ऍड. पल्लवी रेनके ★ व्याहाड खुर्द येथे डॉ.नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ महिला मेळावा संपन्न. SURESH.KANNAMWAR Tuesday, April 16, 2024
मुल धनगर संवाद मेळाव्याकडे समाजाने फिरवली पाठ - समाजाचा मेळावा नसून भाजपचा मेळावा असल्याची चर्चा. SURESH.KANNAMWAR Tuesday, April 16, 2024
मुल प्रतिभाताई खासदार होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. - विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते ★ विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला. - वडेट्टीवार यांचा सवाल. ★ देशांतील लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी ही ऐतिहासिक लढाई. - बाळासाहेब थोरात SURESH.KANNAMWAR Tuesday, April 16, 2024
ब्रम्हपुरी समाजातील नव तरुणांनी व्यसनचा नाद सोडून अभ्यास व स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. - सौ.वैशाली लोखंडे . ★ अ-हेरनवरगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी व्यक्त केल्या भावना. SURESH.KANNAMWAR Monday, April 15, 2024
ब्रम्हपुरी देश वाचवायचा आणि बेकारी कमी करायची आणि हाताला काम पाहिजे असेल तर पंजाला मतदान करा. - डॉ.नामदेवराव किरसान यांचे जनतेला आव्हान SURESH.KANNAMWAR Monday, April 15, 2024
गडचिरोली संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने ; महिला व बाल रुग्णालयात 50 दात्यांनी केले रक्तदान. SURESH.KANNAMWAR Monday, April 15, 2024
गडचिरोली १५० किलोचा केक कापून वंचित तर्फे डॉ. आंबेडकर जयंती गांधी चौकात साजरी. ★ संविधानाला वंचितच वाचवू शकतो. - मुनिश्वर बोरकर SURESH.KANNAMWAR Monday, April 15, 2024
सावली वंचित बहुजन आघाडीचे प्रचार कार्यालय सावली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी. SURESH.KANNAMWAR Monday, April 15, 2024
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगाव येथील वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वि जयंती साजरी. SURESH.KANNAMWAR Monday, April 15, 2024