निवडणूक कर्तव्यावर असून दारूच्या नशेत गोंधळ घालून मशीन चुकीच्या पद्धतीन सील केल्या प्रकरणी.
★ उपअभियंता माधव उघडे वय,५० वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
एस.के.24 तास
यवतमाळ : महागाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंत्याने निवडणूक कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करून गोंधळ घातला. गुरूवारी महागाव येथील शासकीय धान्य गोदाम क्र.२ येथे ही घटना घडली असून या प्रकरणी उपअभियंता माधव उघडे वय,५० वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.