गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एका शेतशिवारात प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला जाळून तिची हत्या ; आरोपीला अटक. SURESH.KANNAMWAR Monday, February 10, 2025
वर्धा जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 2,विरूळ (आ.) येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटात साजरा. ★ सांस्कृतिक महोत्सवात बालकांच्या कलागुणांची उधळण. SURESH.KANNAMWAR Monday, February 10, 2025
वडसा ब्रम्हपुरी तालुक्यातील रुही येथील समीर चहांदे 3 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या दुचाकी देसाईगंज वडसा विक्री करतांना रंगेहाथ पकडून 6 दुचाकी जप्त करून अटक केली. SURESH.KANNAMWAR Monday, February 10, 2025
चंद्रपूर चंद्रपूर पडोली जवळ 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना. SURESH.KANNAMWAR Monday, February 10, 2025
नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले,एकाचा मृत्यू,गुरुद्वारा गेट क्र.६ भागातील घटना. SURESH.KANNAMWAR Monday, February 10, 2025
गडचिरोली छत्तीसगड - महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार. ★ 2 जवान शहीद 2 जवान जखमी. SURESH.KANNAMWAR Sunday, February 09, 2025
राजुरा कळमना येथे सरपंच,नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कब्बडी सामन्याचे उद्घाटन. SURESH.KANNAMWAR Saturday, February 08, 2025
वर्धा मेंढ्या जाऊन परत आण,पत्नीचा नकार पतीने केली मारहाण. ★ दीड वर्षाच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR Saturday, February 08, 2025
चामोर्शी पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न सुदैवाने पत्नी वाचली ; चामोर्शी तालुक्यातील नागपूर (चक) घटना. ■ चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद पती फरार. SURESH.KANNAMWAR Friday, February 07, 2025
मुंबई महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी निकषात बदल केल्याचे जाहीर. ★ लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थ्यांना वगळले ; या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. SURESH.KANNAMWAR Friday, February 07, 2025
गोंदिया गोंदिया तालुक्यातील कोचेवाही येथे 5 वर्गखोल्यांना पावसाळा सुरू होता तेव्हापासून जीर्ण अवस्थेत. ★ इमारत नसल्याने पटांगणात झाडाच्या खाली विद्यार्थी ज्ञानर्जन आणि शिक्षक वर्ग अध्यापन सुरू ; शासनाचे जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष. SURESH.KANNAMWAR Friday, February 07, 2025
ब्रम्हपुरी ने.हि.महाविद्यालयाचे विद्यार्थी करणार आयआयटी खरगपूर मध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व. SURESH.KANNAMWAR Friday, February 07, 2025
शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या. SURESH.KANNAMWAR Thursday, February 06, 2025
मुंबई शिवभोजन थाळी,आनंदाचा शिधा योजना बंद होणार ? कारण काय ? SURESH.KANNAMWAR Thursday, February 06, 2025
नागपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची 10 हजार रिक्त पदे भरली जाणार ; ५ फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत जाहिराती प्रसिद्ध करुन शैक्षणिक कागदपत्रांद्वारे होणार भरती. ★ ऑगस्ट २०२२ पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना... SURESH.KANNAMWAR Thursday, February 06, 2025
ब्रम्हपुरी गरिबीशी संघर्ष करणारा इतिहासात नाव करतो. - शरदचंद्र ठेंगरे पाटील SURESH.KANNAMWAR Thursday, February 06, 2025
गोंदिया चिचगड - ककोडी - कोरची मार्गे हैदराबादला जाणाऱ्या ; गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात 35 जनावरे ठार. SURESH.KANNAMWAR Wednesday, February 05, 2025
पोभुंर्णा पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना गावात एक जीबीएसचा रुग्ण आढळल्याने खळबळ ; आरोग्य यंत्रणेकडून लपवाछपवी. SURESH.KANNAMWAR Wednesday, February 05, 2025
राजुरा रेती माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला,रेत्ती माफियांची वाढली मुजोरी यांना कुणाचा आशीर्वाद. ★ रेती माफिया व्यापारी असो.चा अध्यक्ष व भाजपचा पदाधिकारी. SURESH.KANNAMWAR Wednesday, February 05, 2025
ब्रम्हपुरी मोदी व फडणवीस सरकार महिलांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध- प्रा.अतुल देशकर SURESH.KANNAMWAR Wednesday, February 05, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावाच्या 10 कि.मी परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. - बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाय योजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश. SURESH.KANNAMWAR Tuesday, February 04, 2025