राष्ट्रीय मानव अधिकार सुधार संघठन भारत मेंडकी येथे मार्गदर्शन सभा संपन्न.
अमरदीप लोखंडे,सहसंपादक
ब्रम्हपुरी - ३०/०४/२५ दि.२७ /०४ /२०२५ ला ग्रामपंचायत मेंडकी येथे राष्ट्रीय मानव अधिकार सुद्धा संघटन भारत मार्गदर्शन सभा घेण्यात आली.सभेला लाभलेले नॅशनल हयुमन राइटस चे जिल्हा अध्यक्ष श्री.रमेश सोनटक्के सर ब्रम्हपुरी, अँड श्री हेंमत उरकुडे नॅशनल ह्युमन राईट चे विशेष सल्लागार यांची उपस्थिती होती.
सभेमध्ये मानव अधिकाराच्या बाबतीत मागदर्शन करण्यात आले. संविधानातील मानव अधिकार नियमावर प्रकाश टाकला.मेंडकी च्या महिला अध्यक्षा सौ सुष्मा चौधरी आणि उपाध्यक्षा सौ गीता वाघमारे, यांनी सभेचे नियोजन केले.
प्रमुख अतिथी कार्यक्षेत्र अध्यक्ष श्री रत्नदीप पारधी,श्री विष्णु रुईकर,अध्यक्ष तोरगाव,संतोष बिलगैय्या ब्रम्हपुरी उपाध्यक्ष,कविता घोरमोडे ब्रम्हपुरी अध्यक्ष, भाविका ढोक अ-हेरनवरगांव महिला अध्यक्षा,ग्रामपंचायत मेंडकी च्या सरपंचा सौ मंगला इरपाते, तंटामुक्ती अध्यक्ष माणिकचंद ढवळे, प्राचार्य अरुण शेन्डे सर, सुधाकर महाडोरे समाजसेवक उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचालन श्री.अजय चौधरी यांनी केले तर सभेचे निरोपीय आभार.सौ.सुष्मा चौधरी यांनी मानले. गावातील नागरीकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाको.णताही वादविवाद न होता सभा सुरळीत शांततेत पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.